राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नामुळे 15 युक्त आयोगातून विद्यालयासाठी क्रीडा साहित्या मिळाल्यामुळे, क्रीडा क्षेत्रात, शिक्षकांनी विद्यार्थी चांगले घडवावे माजी सरपंच श्रीकांत बडके यांचे उदगार,

      निरा नरसिंहपुर दिनांक:27 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार, पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील लोकनेते  महादेवराव बोडकेदादा विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 15 युक्त आयोगातून शालेय क्रीडा साहित्य राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री…

आम आदमी पार्टी च्या प्रयत्नांना यश. झोलाछाप डॉक्टरांवर कारवाही. लोकप्रतिनिधींच्या निश्काळजीपणामुळे लोकांचे आयुष्य धोक्यात. प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या पत्राची दखल घेवून कारवाई…

    ऋषी सहारे संपादक   चिमूर विधानसभेत ग्रामीण भागातील जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत बोगस डिग्री असलेले अनेक डॉक्टर गावोगावी उपचार करत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले…

साईकृपा विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

    वणी : परशुराम पोटे   साईकृपा माध्यमिक विद्यालय मुर्धोणी येथील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांचा सत्कार साईकृपा विद्यालयात दि. २४/०६/२०२२ ला संस्थेचे सचिव श्री. सुनिलभाऊ कातकडे यांच्या हस्ते करण्यात…

मालदुगी येथे राणी दुर्गावती शहिद दिवस साजरा

  प्रतिनिधी/मोहन कुरचाम कुरखेडा:-तालुक्यातील मालदुगी येथे पहांदि पारि कुपार लिंगो गोंडी धर्म महासंघाच्या वतीने शुक्रवार ला गोंडवानाचा ची राणी दुर्गावती मडावी यांचे बलिदान दिवस साजरा करण्यात आले.राणी दुर्गावती गोंडवानाची वीरांगना…

शिवसेनेचे जाळेमुळे अजून घट्ट करणार गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात संघटन वाढविणार शिवसेनेचे अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख रियाज शेख यांची प्रसिद्धी पत्रकातून ग्वाही

    रमेश बामणकर अहेरी तालुका प्रतिनिधी   अहेरी:- शिवसेना पक्षाचे व राज्याचे नगर विकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे शिवसेने सोबत बंडखोरी केले असले तरी, गडचिरोली जिल्ह्यात…

नवजीवन विद्यालय जमनापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती /साकोली साजरी

      चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी   भंडारा(साकोली):- नवजीवन विदयालय अॅन्ड ज्युनि. सायन्स कॉलेज जमनापूर/साकोली येथे सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची…

अडरे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न- माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के अडरे येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात केले प्रतिपादन, पत्रकार संदेश पवार, उदय भोजने यांची प्रमुख उपस्थिती!

      चिपळूण (ओंकार रेळेकर)   ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना खरी मदतीची गरज असते. माझी मातृभूमी असलेल्या या अडरे-वेहेळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे…

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

   à¤‹à¤·à¥€ सहारे संपादक             स्थानिक अनिकेत समाजकार्य महाविद्यालय देसाईगंज येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल थुल याच्या अध्यक्षतेखाली. डॉ संजय…

पुलावरुन ट्रॅक्टर खाली कोसळला ,युवकाचा दुर्दैवी मृत्यू, एक जखमी, चंद्रपूर येथील घटना

  युवराज डोंगरे/खल्लार पुलावरुन ट्रॅक्टर खाली कोसळून 32 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.हि दुर्दैवी घटना आज 26 जुनला दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान घडली या…

पावसाळ्यात बल्लारशाह किल्याचे नुकसान झाले तर नगरपरीषद व विधानसभेचे आमदार जवाबदार:पराग गुंडेवार

      दख़ल न्यूज़ भारत शंकर महाकाली सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि चंद्रपूर      à¤¬à¤²à¥à¤²à¤¾à¤°à¤ªà¥à¤°:बल्लारशाह कील्याच्या व बल्लाळशाह राजे यांच्या समाधी स्थळाच्या संवरक्षन,पुणर्वसन आणी सौदर्यकरणा साठी इमेल व्दारे पराग गुंडेवार…