Category: विदर्भ

सिंदेवाही शहरातील पोल्ट्री फार्ममध्ये घुसला चक्क बिबट वाघ… — शेकडो बायलर कोबंड्या फस्त करुन केल्या ठार..

  तालुका प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी दखल न्यूज भारत    à¤šà¤‚द्रपुर – जिल्ह्याच्या सिंदेवाही शहरातील मुख्य मार्गवारिल शिवाजी चौक येथील बाबू पोल्ट्री सप्लायर येथे रात्री च्या सुमारास बिबट्याने पोल्ट्री फार्म मध्ये घुसुन…

नागपूरात मेघगर्जनेसह परत पाऊस..

  जिल्हा प्रतिनिधी     नागपूर      à¤®à¤¾à¤—िल तिन दिवसांपासून नागपूर व परिसरात ढगाळलेल वातावरण आहे.ढगाळलेल्या वातावरणातंर्गत पाऊसाच्या हलक्या सरीचे दर्शन नागपूरकरांना कुठेणाकुठे झाले.        à¤†à¤œ मात्र…

कुणबी समाज महिला संघटन तालुका चिमूरच्या वतीने महिला दिनानिमित्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन..

  प्रमोद राऊत तालुका प्रतिनिधी        à¤šà¤¿à¤®à¥‚र तालुका कुणबी समाज महिला संघटनेचे वतीने गुरुदेव सांस्कृतिक सभागृह वडाळा (पैकु) चिमूर येथे महिला दिनाचे औचीत्य साधून महिला संमेलनाचे आयोजन करण्यात…

जिवंत विद्युत ताराच्या स्पर्शाने दोन बैलांचा मृत्यू..

धानोरा/भाविक करमनकर         à¤œà¤¿à¤µà¤‚त विद्युत करंट लागुन दोन जनावरे मृत्यू झाल्याची घटना दिनांक 18 मार्च दुपारी अडीच वाजता च्या दरम्यान पेट्रोल पंप धानोरा येथे हा प्रकार घडला वृत्त…

गडचिरोली जिल्हयातील दिव्यांगांना साहित्य वाटप…

डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक गडचिरोली, दि.१८: महावीर विकलांग सेवा समिती जयपूर यांच्या सहयोगाने, जैन भवन पठानपुरा वार्ड, चंद्रपूर येथे श्री. शांतीनाथ सेवा मंडळ, चंद्रपूर द्वारा २० मार्च ते २६ मार्च…

पुरोगामी महिला मंच तर्फे जागतिक महिला दिन कार्यक्रम थाटात संपन्न… – विविध उपक्रम व कार्यक्रमाने वेधले सर्वांचे लक्ष…

प्रमोद राऊत तालुका प्रतिनिधी           à¤®à¤¹à¤¾à¤°à¤¾à¤·à¥à¤Ÿà¥à¤° पुरोगामी शिक्षक समिती महिला मंचद्वारे ‘जागतिक महिला दिनचा कार्यक्रम थाटात पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह पंचायत समिती चिमूर येथे पार…

सर्व धर्मीय दिव्यांग सामूहिक विवाह सोहळा संपन्न.

  ऋषी सहारे संपादक   देसाईगंज – सर्व धर्मिय दिव्यांग सामुहिक विवाह सोहळा मोठ्या ऊत्साहात संपन्न झाला. देसाईगंज शहरात या कार्यक्रमाचे उदघाटन मनोज कालबाडे पोलीस निरीक्षक आरमोरी सह उद्घघाटक महेश…

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून शेळीपालन व सॉफ्ट टॉईज प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न… — शेळीपालन३४ व सॉफ्ट टॉईजचे २७ प्रशिक्षणार्थ्यांनी घेतले प्रशिक्षण…

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने गडचिरोली “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन, गडचिरोली जिल्हयातील जनतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच…

पुढील तीन दिवस गडचिरोली जिल्ह्यात पाऊस : जिल्ह्यात सर्व नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे आवाहन..!! — अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या..!!

डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक गडचिरोली – भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार आज पासून रविवारी पर्यंत दरम्यान गडचिरोली जिल्हयामध्ये वादळी वारा अवकाळी पाऊस गारपीट तसेच विजा…

जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच… — तिसऱ्या दिवशीही कार्यालयात शुकशुकाट..  — ओस पडलेल्या कार्यालयांनी केले बोलणे बंद..

  प्रमोद राऊत  तालुका प्रतिनिधी         à¤œà¥à¤¨à¥€ पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी १४ मार्चपासून सरकारी निमसरकारी कर्मचारी,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.यामुळे सर्व कार्यालयात…