आत्महत्येची धमकी देत विवाहितेशी बळजबरी आरोपीस अटक..
युवराज डोंगरे खल्लार/प्रतिनिधी खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील कसबेगव्हान येथील 30 वर्षीय विवाहितेस आत्महत्येची धमकी देऊन तिच्याशी वारंवार बळजबरी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी खल्लार पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.…