Category: Local news

वैरागड येथील श्रेयश राजेश बावणकर याचे दुःखद निधन. – श्रेयश बावणकर लिवर आजाराने ग्रस्त होता. – तीन महिन्याच्या उपचारानंतर नागपूर येथिल एम्स रुग्णालयात मृत्यू. – त्याच्या जाण्याने गावात तसेच परिसरात हळहळ व्यक्त.

  प्रतिनिधी//प्रलय सहारे   वैरागड : – येथील तेली वॉर्डांत वास्तव्यात असलेले राजेश बावनकर यांचा मुलगा श्रेयश राजेश बावणकर (वय 11 वर्षे) याचे शरीरातील काळीज, यकृत आणि पित्ताशय निकामी झाल्याने…

निधन वार्ता… लक्ष्मीबाई गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन.

    नीरा नरसिंहपुर दिनांक 1 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,  पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील लक्ष्मीबाई तानाजी गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी वय वर्ष 65 होते त्यांच्या पश्चात…

ज्ञानोबा कृष्णात माने- देशमुख, यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ह- भ -प सागर महाराज बोराटे सर यांची कीर्तन सेवा संपन्न होनार…

     निरा नरसिंहपुर दिनांक: 29 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,  टण तालुका इंदापूर येथील ज्ञानोबा कृष्णात माने-देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ बुधवार दिनांक: 30 /11 /20 22 रोजी सकाळी 10 ते 12…

निधन वार्ता… सौ.विमलताई सदाशिवराव लव्हाळे.

  संपादक:महेजबीन सैयद     चांदुररेल्वे तालुक्यातील कस्बा मांजरखेड येथील,श्री. नामदेव महाराज पिंपळे यांच्या कन्या व श्री. सदाशिवराव लव्हाळे यांच्या पत्नी विमलताई सदाशिव लव्हाळे यांचे काल दि.21/11/2022 ला वयाच्या 70व्या…

प्रथम पुण्यस्मरण स्व. सिंधुबाई काशिनाथ पोगडे (जन्म:- दि.25/10/1956, मृत्यू:-दि17/11/2021) शोकाकुल:- श्री.महेश पोगडे,सौ मनीषा पोगडे,मंगला पोगडे(मुलगी) ,प्रेरणा पोगडे, दुर्गेश पोगडे आणि समस्थ पोगडे परिवार साकोली.

  चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी   साकोली:- येथील श्री.महेश पोगडे अध्यक्ष तालुका वाहतूक सेना यांच्या आई स्व. सिंधुबाई काशिनाथ पोगडे यांचे मागल्या वर्षी दि17/11/2021 ला दीर्घ आजाराने निधन झाले.या वर्षी…

निधन वार्ता… सौ नलुबाई हिवसे यांचे दु:खद निधन

    कन्हान : – वेकोलि सेवा निवृत्त कर्मचारी श्री सुरेश संपतराव हिवसे यांच्या पत्नी सौ नलुबाई सुरेश हिवसे राह. रायनगर नगर कन्हान यांचे मंगळवार (दि.८) नोव्हेंबर २०२२ ला रात्री…

निधन वार्ता…            श्री गजेंद्र (बंडु) गिरडकर यांचे दु:खद निधन.

  कन्हान : – श्री गजेंद्र (बंडु) शामरावजी गिरडकर राह. हनुमान नगर कन्हान यांचे बुधवार (दि.९) नोव्हेंबर २०२२ ला पहाटे सकाळी २ वाजता असाध्य रोगाच्या आजाराने दु:खद निधन झाले. ते…

निधन वार्ता….      श्री वसंतराव फुटाणे यांचे दु:खद निधन…

  कन्हान : – बहुजन रिपब्लिकन सोसाटिस्ट पार्टी विदर्भ प्रदेश अध्यक्ष मा. विशेष फुटाणे यांचे वडिल श्री वसंतराव जगन्ननाथ फुटाणे यांचे शनिवार (दि.५) नोव्हेंबर २०२२ ला रात्री १० वाजता वृध्दपकाळाच्या…

पिंपरी बुद्रुक येथील मथुराबाई बोडके यांचे वृद्धापकाळाने निधन

   नीरा नरसिंहपुर दिनांक :5 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,  पिंपरी बुद्रुक ( ता.इंदापूर ) येथील मथुराबाई बाबूराव बोडके यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय १०० वर्षाचे होते. महादेव वाळेकर…

धोंडीबा मारुती रणदिवे यांचे अल्पसा आजाराने निधन.

    निरा नरसिंहपुर दिनांक:13 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार, पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते  धोंडीबा मारुती रणदिवे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.निधना समई वर्षे 67 होते. त्यांच्या पश्चात पत्नी…

Top News