प्रजासत्ताक दिनानिमत्त मानव अधिकार संरक्षण संघटन तालुका तर्फे गऊहिवरा चौकात भव्य रक्तदान शिबीरात 34 रक्तदात्यानी केले रक्तदान.
कमलसिंह यादव प्रतिनिधी कन्हान:-आज दिनांक 26 जनवरी 2023 गुरुवार ला तारसा रोड जॉईंट कन्हान येथे 74व्या प्रजासत्ताक दिनानिमत्त मानव अधिकार संरक्षण संघटन पारशिवनी तालुका…