Category: उपक्रम

कोंढव्याच्या मदरसांमध्ये दररोज भरते ‘संविधान शाळा’! — इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुपचा उपक्रम..  

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी              à¤ªà¥à¤£à¥‡ : संविधान अभ्यासक तसेच इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष -असलम इसाक बागवान यांनी कोंढवा भागात सफाई कामगार,मदरसांतील विद्यार्थी…

रमाबाई आंबेडकर जयंतीदिना निमित्य कामगार महिलांचा साळीचोळी देऊन सन्मान, तालुका काँग्रेस कमिटीचा उपक्रम.

  युवराज डोंगरे  खल्लार/प्रतिनिधी  à¤¤à¥à¤¯à¤¾à¤—मूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्य काँग्रेस अचलपूर तालुका अध्यक्ष नामदेवराव तनपुरे आणि काँग्रेस कार्यकर्ता रामा उखडकार यांच्या सायुक्तविद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कामगार…

अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत मानोरा येथे धर्मनिरक्षता मूल्य आधारित एक दिवशीय कार्यशाळा संपन्न. — कार्यशाळेमध्ये मानोरा येथील युवक व युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग.

    आशिष धोंगडे   प्रतिनिधी         वाशिम :-अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत दि.०२/०२/२०२३ रोजी मानोरा येथे धर्मनिरक्षता मूल्याबाबत एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेमध्ये सामाजिक न्याय,प्रामाणिकपणा…

शासकीय माध्यमिक आदिवासी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय डोमा येथे संविधानिक मूल्याबाबत युवकांना मार्गदर्शन.. — शासकीय माध्यमिक आदिवासी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय डोमा येथे युवकांचा अनुभव कट्टा तयार..

    अमरावती:-अनुभव शिक्षा केंद्र अमरावती अंतर्गत येथे दि.०१/०२/२०२३ रोजी शासकीय माध्यमिक आदिवासी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय डोमा येथे उद्बोधन कार्यक्रम घेण्यात आला.या उद्बोधन कार्यक्रमांमध्ये अनुभव शिक्षा केंद्राच्या मूल्याबाबत युवकांना…

झाडीबोली भाषेवर गर्व आहे — डॉ. हरिश्चंद्र बोरकर — दोन दिवसीय झाडीबोली साहित्य संमेलनाचा समारोप.. — पिंडकेपार वासीयांचे मानतो प्रथम आभार – अॅड. सिताराम हलमारे यांचे प्रतिपादन..

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली : झाडीबोली संस्कृती महान असून ही आपल्या भाषेवर गर्व आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी ३० व्या झाडीबोली साहित्य…