Category: उपक्रम

वृक्ष संवर्धनासाठी विद्यार्थ्यांना मिळणार वृक्षमित्र ते वृक्षरत्न पुरस्कार… — वृक्षसंवर्धनासाठी तालुकाची गाव गरंडा जिल्हापरिषद शाळेचा अभिनव उपक्रम…

कमलसिंह यादव    प्रतिनिधी पारशिवनी :-विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच पर्यावरण रक्षणाची जाणीव निर्माण व्हावी आणि वृक्ष संवर्धन करण्यासाठी जबाबदारीची भावना निर्माण व्हावी यासाठी लावलेल्या झाडांचे संवर्धन व्हावे यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक…

कोजबी येथे कलापथकाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या विविध योजना विषयी जनजागृती…

अश्विन बोदेले  à¤¤à¤¾à¤²à¥à¤•à¤¾ प्रतिनिधी  दखल न्यूज भारत   कोजबी :- आरमोरी तालुका स्थळापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोजबी येथे कलापथकाच्या माध्यमातून विविध योजना विषयी जनजागृती करण्यात आली. जिल्हा माहिती अधिकारी…

श्री.किसनलाल नथमल गोयनका कला व वाणिज्य महाविद्यालय,कारंजा व अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत नेतृत्व बांधणी आणि संविधानिक मूल्यबाबत कार्यशाळा संपन्न. — संविधानिक मूल्य समजावून घेणे काळाची गरज:- आशिष धोंगडे

वाशिम जिल्हा   प्रतिनिधी  à¤µà¤¾à¤¶à¤¿à¤®:- अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत दि.१८/०३/२०२३ रोजी श्री.किसनलाल नथमल गोयनका कला व वाणिज्य महाविद्यालय,कारंजा अंतर्गत ग्राम इंझा येथे एनएसएस कॅम्प त्यामध्ये युवकांसोबत नेतृत्व बांधणी आणि…

सखी वन स्टॉप सेंटरचे जनजागृती कार्यक्रम…        

डॉ.जगदीश वेन्नम संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.18: विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे ‘सर्वांना समान न्याय’ अंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी…

“आमदार कार्यालय आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत सकरला येथे शिबिर घेण्यात आले.

कमलसिंह यादव    प्रतिनिधी पारशिवनी:- तालुक्यातील गट ग्राम पंचायत निंबा अंतर्गत आज शनिवार सकाळी सकरला गाव येथे “आमदार कार्यालय आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत सकरला येथे शिबिर घेण्यात आले.  …

साटक ग्राम पंचायत येथे “आमदार कार्यालय आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत विविध योजनाचे शिबिर घेण्यात आले.

कमलसिंह यादव    प्रतिनिधी पारशिवनी:- तालुक्यातिल ग्राम पंचायत साटक कार्यालयात आज दि.१७ मार्च २०२३ रोजी पारशिवनी तालुक्यातील ग्राम पंचायत साटक येथे “आमदार कार्यालय आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत शिबिर घेण्यात…

मिलिंद विद्यालयात जलपूजन कार्यक्रम व रॅली संपन्न…

  युवराज डोंगरे   à¤–ल्लार/प्रतिनिधी       गौरखेडा येथील मिलिंद विद्यालयात जलसंपदा विभाग अमरावती दर्यापूर यांच्या अंतर्गत मिलिंद विद्यालयात जल जागृती अभियाना अंतर्गत जल पूजन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या…

शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन तर्फे २० मार्च रोजी रक्तदान शिबीर…

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी पुणे : शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन व सर परशुरामभाऊ महाविद्यालय यांच्या वतीने शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सर परशुरामभाऊ महाविद्यालय (एस.पी. कॉलेज)…

श्री.गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालय बिहाली येथे संविधानिक मूल्याबाबत युवकांना मार्गदर्शन.. — श्री.गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालय बिहाली येथे उद्बोधन कार्यक्रम संपन्न.

आशिष धोंगडे   प्रतिनिधी अमरावती:-अनुभव शिक्षा केंद्र अमरावती अंतर्गत दि.११/०३/२०२३ रोजी श्री.गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालय बिहाली येथे उद्बोधन कार्यक्रम घेण्यात आला.या उद्बोधन कार्यक्रमांमध्ये अनुभव शिक्षा केंद्राच्या मूल्याबाबत युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.त्यामध्ये…

जागतिक महिलादिनी भाग्यश्री शिशु योजनेचा शुभारंभ…. — आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात भाग्यश्रीताई आत्राम यांचा पुढाकार… — राष्ट्रवादी काँग्रेसचा अभिनव उपक्रम…

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक अहेरी:-8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते अहेरी येथील उप जिल्हा रुग्णालयातून भाग्यश्री शिशु योजनेचा…