Category: जिल्हा

जिजामाता महीला ग्रामसंघ घाटरोहणा द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यक्रम संपन्न.

कमलसिंह यादव    प्रतिनिधी  जिल्हा नागपूर पारशिवनी= उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती पारशीवणी अंतर्गत जिजामाता महीला ग्रामसंघ घाटरोहणा द्वारे सर्वसाधारण सभा आणि…

कालबाहय झालेली यंत्रेसामुगी व साहित्ये/उपकरणे, निर्लेखित करण्याबाबत…

डॉ.जगदीश वेन्नम संपादक  सतिश कडार्ला जिल्हा प्रतिनिधी  गडचिरोली,(जिमाका)दि.23: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कोरची येथील विविध व्यवसायाची कालबाहय झालेली निर्लेखित यंत्रसामुग्री व साहित्ये/उपकरणे, आहेत. तसाच अवस्थेत करणेसाठी दिनांक 06 एप्रिल 2023 रोजी…

विज पडून बैलाचा मृत्यू … — तुकूम शेत शिवारातील घटना…

  धानोरा /भाविक करमनकर    धानोरा तालुक्यातील साजा क्रमांक 11 अंतर्गत येत असलेल्या तुकुम येथील शेतकरी रामचंद्र पुंडलिक सयाम यांचा बैल घरी न आल्याने इतरत्र शोधाशोध केली त्यानंतर गावापासून सरासरी…

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चा हजारो कार्यकर्ते सह नगरपरिषद वर धळक मोर्चा… — चांदुर बाजार मध्ये एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याची मागणी…

  रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी      à¤šà¤¾à¤‚दुर बाजार मध्ये गेलेल्या कित्येक दिवसा पासून पाणी पाणीटंचाई कमी प्रमाणात येत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते एक दिवसा आड पाणी पुरवठा…

जिल्हयात 37(1) (3) कलम लागू..

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.21: पोलीस अधिक्षक, गडचिरोली, यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. दिनांक 2 मार्च 2023 पासुन इयत्ता 10 वी ची परीक्षा सुरु आहे. दिनांक…

रब्बी पिकाची अंतीम पैसेवारी जाहीर…

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली,(जिमाका)दि 21: रब्बी पिकाची अंतीम पैसेवारी तहसिलदार यांचेकडून प्राप्त माहितीचे आधारे संकलीत करुन गडचिरोली जिल्ह्याची सन 2022-2023 या वर्षाची रब्बी पिकाची अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली…

एकोडी येथे अभ्यासिकेचे भूमिपूजन..

  नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले    à¤¸à¤¾à¤•à¥‹à¤²à¥€ -आज जिल्हा परिषद हायस्कूल एकोडी येथे अभ्यासिकेचे भूमिपूजन जिल्हा परीषद सदस्या माहेश्वरी नेवारे यांच्या हस्ते, सरपंच संजय खोब्रागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत , उपसरपंच…

कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न.         

  डॉ.जगदीश वेन्नम    संपादक  गडचिरोली,(जिमाका)दि.20: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली यांच्या समन्वयाने कायदेविषय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मार्कंडा देव या ठिकाणी करण्यात…

आमदार भांगडियानी दिला शब्द केला पूर्ण… — खडसंगी येथील माँ माणिका सभागृहसाठी दोन कोटी रुपये मंजूर… — माजी उपसरपंच प्रमोद श्रीरामे यांनी आमदार भांगडियाकडे मागणी केलेल्या प्रस्तावाला आले यश..

प्रमोद राऊत  तालुका प्रतिनिधी          खडसंगी येथे माँ माणिका देवी सभागृहासाठी मागील झालेल्या कार्यक्रमात खडसंगी चे माजी उपसरपंच प्रमोद श्रीरामे यांनी आमदार बंटी भांगडिया याच्याकडे प्रस्ताव दिला…

बखारी( पिपळा) येथे स्वच्छता महीला ग्रामसंघ द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा सपन्न.

कमलसिंह यादव    प्रतिनिधी  जिल्हा नागपूर  पारशिवनी तालुक्यातिल बखारी( पिपळा) येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती पारशीवणी अंतर्गत स्वच्छता महीला ग्रामसंघ बखारी…