Category: देश -विदेश

आमदार बंटी भांगडियासह त्यांच्या कार्यकर्त्यांना त्वरित अटक करा… — काँग्रेस पक्षाचे चिमूर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन.. — काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व माजी खनिकर्म विकास महामंडळ अध्यक्ष डॉ.अविनाश वारजूकर यांच्यासह चिमूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी पिडीत पतीपत्नीच्या मदतीला आले धावून.. 

  दिक्षा कऱ्हाडे वृत्त संपादिका             चिमूर येथे वास्तव्याने राहात असलेले बुटके कुटुंब हे सामाजिक व राजकीय दृष्ट्या जनमानसात ओळख असलेले.अनेकांच्या मदतीला धावून जाणारे काॅग्रेसपक्षाचे…

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडियासह त्यांच्या सहकाऱ्यांवर विनयभंगा बरोबरच गंभीर गुन्हा दाखल. — घरात घुसून छेडछाड करणे व मारणे आले अंगलट.. — अजून पर्यंत आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.. — आमदार असलेल्या लोकप्रतिनिधी सारख्या व्यक्तींनी घरात घुसून बेकायदेशीर कृत्य व कृती करणे योग्य नव्हेच.. गंभीर लोक चर्चा..

    दिक्षा कऱ्हाडे   वृत्त संपादिका    à¤ªà¥à¤°à¤®à¥‹à¤¦ राऊत तालुका प्रतिनिधी चिमूर..           साईनाथ उर्फ अश्वमेध तुकाराम बुटके यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीची छेडछाड करणे,व…

चिमूरात रात्रोला राडाच राडा..  — आमदार बंटी भांगडियासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर राईट अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल..घरात घूसून हल्ला करणे भोवले.. – साईनाथ उर्फ अश्वमेघ तुकाराम बुटके यांच्यावर प्राताधिकारभंग तथा भांदवी २९४ कलमातंर्गत गुन्हा दाखल.

        दिक्षा कऱ्हाडे मुख्य कार्यकारी संपादक        प्रमोद राऊत तालुका प्रतिनिधी चिमूर       चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या…

चंद्रपूर जिल्ह्यात आढळले दुर्मिळ पांढरे हरीण…

  प्रमोद राऊत  तालुका प्रतिनिधी           देशात अतिशय दुर्मिळ असणारे पांढऱ्या रंगाचे 3 हरीण (2 मोठे एक लहान) चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णाच्या (केमारा देवई) पोंभुर्णा वनपरीक्षेत्रात रंगपंचमीच्या…

आमदार बच्चू कडूना ठोठावली नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा.. — तात्कालीन नाशिक मनपा आयुक्तांचा कार्यभाग शासन तपासले काय? 

     à¤ªà¥à¤°à¤¦à¥€à¤ª रामटेके    à¤®à¥à¤–्य संपादक        नाशिक मनपा आयुक्त दिव्यांगाचा निधी त्यांच्या कल्याणासाठी योजनांच्या माध्यमातून खर्च करीत नसल्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी सन२०१७ ला जन आंदोलन…

घे तू उत्तुंग भरारी…    — भारत देशातील समस्त माता भगिनींना,”महिला दिनानिमित्त,”दखल न्यूज भारत परिवारातर्फे मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा!…

    दिक्षा कऱ्हाडे   वृत्त संपादिका          आज जगात जागतिक महिला दिन म्हणून साजरा होतो आहे.या दिनाची पार्श्वभूमी म्हणजे जागतिक पातळीवर महिलां कामगारांचे अनन्यसाधारण संघर्षमय कार्य…

“बापरे!..शेतकरी घेतात मादक पदार्थ अफुचे पिक..

  दिक्षा कऱ्हाडे वृत्त संपादिका         à¤•ाही शेतकरी शेतात अफुचे उत्पादन घेत असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले.सदर गोपनिय माहितीच्या आधारावर शेतात धाड टाकली असता शेतकरी चक्क अफुचे उत्पादन घेत…

सामाजिक न्याय विभागाची कार्यशाळा ही केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये महत्त्वाचा दुवा ठरावी-कार्यशाळेत उमटला सूर… — राज्याचा समाज कल्याण विभागाचा पॅटर्न हा देश पातळीवर दिशादर्शक

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी         पुणे, दि.१: केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने आयोजित देशपातळीवरील राष्ट्रीय कार्यशाळा ही केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण…

दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांची अटक म्हणजे इडी, सीबीआय द्वारे केंद्र सरकारने चालवलेली दडपशाही : आप राज्यसंघटक विजय कुंभार — आपची पुण्यात जोरदार निदर्शने…

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी         पुणे : दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांच्या काल रात्री सीबीआयने केलेल्या सुडात्मक अटकेविरोधात आज पुण्यात बालगंधर्व चौक येथे झाशीच्या राणी पुतळ्यासमोर…

दखल न्यूज भारतच्या अधिवेशना संबंधाने बैठक संपन्न.. — अॅचिव्हर्स अॅन्ड वेलविशर्स चे होणार थाटात प्रकाशन! – आरमोरीत होणार अधिवेशन..

  प्रितम जनबंधू    à¤¸à¤‚पादक             “दखल न्यूज भारत परिवारातर्फे,होणारे “अधिवेशन,माहे एप्रिल २०२३ मध्ये घेण्याचे ठरविण्यात आले.           à¤¸à¤¦à¤° होणाऱ्या अधिवेशनात मान्यवरांच्या…