Category: सांस्कृतिक

आळंदीतील आषाढी आणि कार्तिकी चा बंदोबस्त भविष्यातील सेवेसाठी प्रेरणादायी ठरेल : सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे  — भक्ती शक्ती संघाच्या वतीने प्रेरणा कट्टे यांचा गौरव..

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीक्षेत्र आळंदीतून आषाढी यात्रेसाठी निघणारा पालखी सोहळा व संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा कार्तिकी यात्रेसाठी वारकरी भाविक भक्तांच्या सुरक्षेसाठी असलेल्या…

“ओळख ज्ञानेश्वरी” या आध्यात्मिक आळंदी पॅटर्न मध्ये सर्व शिक्षण संस्थांनी सहभागी व्हावे : आळंदी देवस्थानचे आवाहन… — आळंदीत रविवार सर्व शिक्षण संस्थांनशी चर्चा सत्राचे आयोजन…

दिनेश कुऱ्हाडे    à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ आळंदी : मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच संत विचाराच्या अध्यात्माची ओळख व गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या विशेष सहकार्याने संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतील…

खासदार अशोकजी नेते यांनी मार्कंडा, कचारगड, रामदेगी या तीर्थक्षेत्रांतील स्थळानां पायाभूत सोयी सुविधासांठी,अधिवेशनात मागणी करून प्रस्ताव सादर केले.

  दखल न्यूज भारत विजय शेडमाके   दिं.14 मार्च 2023   गडचिरोली :- मार्कंडा देवस्थान हे महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघातील चामोर्शी तालुक्यातील एक फार मोठे धार्मिक स्थळ…

भारतीय भक्ती संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाचे योगदान महत्त्वाचे आहे : चैतन्य महाराज कबीरबुवा

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाला दैवत मानणाऱ्या वारकरी संप्रदायास संत ज्ञानेश्वर महाराज,संत नामदेव महाराज व संत तुकाराम महाराज यांनी लोकप्रियता मिळवून दिली,संत ज्ञानेश्वर महाराजांपूर्वी वारकरी संप्रदाय अस्तित्वात…

आळंदीत भल्या पहाटे इंद्रायणी काठी “विठ्ठल-विठ्ठल” नामाचा गजर… — ब्रम्हमुहूर्त केंद्राच्या वतीने आळंदीत महामेडिटेशन सोहळा संपन्न…

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्र, पुणे आयोजित महा मेडिटेशन सोहळा संतभुमी अलंकापुरीच्या इंद्रायणी नदी तीरावर असलेल्या विश्वरूप दर्शन मंचावर हजारोंच्या उपस्थितीत भल्या पहाटे ४ ते…

पिंपरी बुद्रुक गावचे कुलदैवत पीरसाहेब (उदगीरबाबाच्या) उरसाला दिनांक13 मार्च सोमवार पासून प्रारंभ..  — उदगीरबाबांच्या दर्ग्यावर विद्युत रोषणाई आकर्षक…

    नीरा नरसिंहपुर दिनांक 12 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार       पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील भाविकांचे ग्रामदैवत पीरसाहेब (उदगीरबाबांच्या) उरसाची जयत तयारी यात्रा कमिटीच्या वतीने झालेली आहे.पिंपरी बुद्रुक…

आळंदीत उद्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या विचारांची क्रांती या विषयावर चर्चासत्र..

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : येथील मावळ तालुका धर्मशाळेत रविवार (दि.१२) रोजी सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन व वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याचे औचित्य साधून…

एकता शारदा महिला मंडळ व एकता महिला बचतगट गणेश नगर गडचिरोली येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

  दिनेश बनकर कार्यकारी संपादक दखल नुज भारत     à¤—डचिरोली        येथील गणेश नगर एकता महिला मंडळ व एकता महिला बचतगट तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

सर्व धर्म समभावाचे प्रतीक ग्रामदैवत पीरसाहेब (उदगीरबाबा) यांचा उरुस सोमवार 13 मार्च ते बुधवार 15 मार्च दरम्यान होणार.. — यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केली जय्यत तयारी….

  नीरा नरसिंहपुर दिनांक 10 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील पंचक्रोशीतील भाविकांचे ग्रामदैवत पीरसाहेब (उदगीरबाबा) यांचा संदल सोमवार 13 मार्च रोजी रात्री 9 वाजता वाजत गाजत मजारवर…

मुनघाटे महाविद्यालयात अरण्यदीप युवा सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप… 

    धानोरा / भाविक करमनकर        स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जी सी पाटील. मुंनघाटे महाविद्यालयं धानोरा येथे दिनांक 3 मार्च 2023…