०१२५५/०१२५६नागपूर मडगाव किंवा अमरावती मडगाव सुपरफास्ट स्पेशल कायमस्वरूपी सुरू करण्याची व पेण,पाचोरा जं,चाळीसगाव जं,शेगांव,मुर्तीजापुर थांबा देऊन रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी.
प्रतिनिधी : रत्नागिरी. रत्नागिरी : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर,महाड,गोरेगाव, माणगाव,श्रीवर्धन,रोहा,इंदापूर, कोलाड,नागोठणे,पेण रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर,लांजा,चिपळूण,गुहागर,खेड,मंडणगड,दापोली सिंधुदुर्ग जिल्हातील कणकवली,कुडाळ,सावंतवाडी,वेंगुर्ले,मालवण,देवगड हे महत्वाचे ठिकाण असुन ही वेगाने विकसित होणारी शहरे आहेत दापोली येथे…