Category: कृषी

आरोग्यदायी निरोगी जीवन जगण्यासाठी विषमुक्त शेती काळाची गरज :- अनिल किरणापुरे कृषी महोत्सव कार्यक्रमाचे अवचित्य…

नागपूर विभागीय प्रतिनिधी ऋग्वेद येवले    à¤¸à¤¾à¤•ोली -कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)भंडारा अंतर्गत कृषी महोत्सव भंडारा कार्यक्रमाला उपस्थित गायधने सर आत्मा कृषी विभाग, पाटील मॅडम कृषी विभाग ,कोठांगले सर कृषी…

सरकारने काल केलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांचे कितपत समाधान होतेय हे पहावे लागेल – जयंत पाटील — शेतकऱ्यांना याकाळात कष्ट होऊ नये म्हणून सरकारने तत्परता दाखवावी…

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी मुंबई – कडक ऊन आहे.अतिशय कष्टाने हे शेतकरी मुंबईकडे यायला निघाले आहेत. त्यांना याकाळात कष्ट होऊ नये म्हणून तत्परता दाखवून, त्यांचा मोर्चा थांबवण्याचा व त्यांचे समाधान…

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा….

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी पारंपारीक पध्दतीने शेती करीत आहेत. त्यामुळे शेती मधुन प्राप्त होणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने त्यांच्या आर्थिक विकासास अडथळा निर्माण होऊन त्यांना सनाजाच्या मुख्य…

खल्लार केंद्रावर नाफेड चना खरेदीस प्रारंभ..

युवराज डोंगरे  खल्लार/प्रतिनिधी       दर्यापूर तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या खल्लार शाखेवर आज दि(१४) मार्चपासून शासनाच्या आधारभूत किंमती अंतर्गत नाफेड चना खरेदीस सुरुवात करण्यात आली. या खरेदीचा शुभारंभ…

टेकाडी येथे महिला शेतकरी करिता योजना व महाडीबीटी पोर्टल वरील कृषी विभागाच्या योजना बाबत तालुका कृषी अधिकारी यांनी केले मार्गदर्शन..

कमलसिंह यादव    प्रतिनिधी पारशिवनी:-दिनांक ११ मार्च 2023 शनिवार रोजी मौजा – टेकाडी येथे  à¤®à¤¹à¥€à¤²à¤¾ व गावातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना, भाऊसाहेब फुंडकर…

भिसी येथे प्रथमच मोफत माती परीक्षण व ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक कार्यक्रम 

      प्रमोद राऊत  à¤šà¤¿à¤®à¥‚र तालुका प्रतिनिधी          “भिसी विविध कार्यकारी सहकारी संस्था’ व ‘सलाम किसान’ यांच्या संयुक्त विद्यमाने भिसी शहरात प्रथमच मोफत माती परीक्षण व…

काजू हे पीक गडचिरोली साठी वरदान ठरणार:भाग्यश्रीताई आत्राम — अहेरी उपविभागातील 100 शेतकरी काजू लागवडीचा अभ्यासासाठी वेंगुर्ला कडे रवाना..

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक अहेरी: उपविभागातील काजू लागवडीसाठी वाव अभ्यासून कृषी विभागा मार्फत अहेरी उपविभागातील अहेरी, एटापल्ली भामरागड सिरोंचा या चार तालुक्यात मागील एका वर्षापासून 150 हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड…

सरकार मस्त, शेतकऱ्यांसाठी धडपडणारे कृषी अधिकारी-कर्मचारी त्रस्त… — कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्यावर अन्याय…..

    प्रतिनिधी भंडारा भंडारा : शासन स्तरावरून कृषि विभागावर होत असलेला अन्याय वेळोवेळी सनदशीर मार्गाने मांडूनही तोडगा निघत नसल्यामुळे व कृषि विभागाचे अस्तित्वच धोक्यात आल्याची तीव्र भावना असल्याने महाराष्ट्र…

अंबुजा सिमेंट फाउंडेशन व ग्रामपंचायत मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सावनेर येथे जल प्रचारासाठी भव्य शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन.

  कमलसिंह यादव    प्रतिनिधी           पारशिवनी:- दिनांक 25/02/2023 रोजी मालेगाव येथे अंबुजा सिमेंट फाउंडेशन व ग्रामपंचायत मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सावनेर येथे जल प्रचारासाठी भव्य…

अहेरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त “मिलेट की डायट, यही है राईट” कार्यशाळेचे आयोजन..

    डॉ.जगदीश वेन्नम   संपादक          à¤—डचिरोली दि.23 : अहेरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त “मिलेट की डायट यही है राईट” या कार्यशाळेचे आयोजन कन्यका…