महागांव येथे नवीन हातपंपाच्या भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते
रमेश बामनकर अहेरी तालुका प्रतिनिधी अहेरी:- तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय महागांव(खुर्द) येते जिल्हा परिषद गडचिरोली येथून नवीन हातपंप मंजूर झाले असून आज सदर हातपंप चा भूमिपूजन माजी जिल्हा…