Category: महाराष्ट्र

खडकवासला ग्रामीण भागातील महावितरणच्या समस्यांसाठी रास्ता पेठ येथे बैठक संपन्न. 

  पुणे जिल्हा प्रतिनिधी पुणे – खासदार सौ सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार महावितरण कार्यालय,रास्ता पेठ येथे खडकवासला मतदार संघ ग्रामीण यांच्या विविध गावातील महावितरण लाईट संबंधितील समस्या विषय मिटिंग आयोजित…

आगळंबे ते ठाकरवाडी रस्त्याची दुरावस्था. 

  पुणे जिल्हा प्रतिनिधी खडकवासला ग्रामीण भागातील आगळंबे ते ठाकरवाडी या गावांना जोडणार्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या भागात एकतर वाहतूकीची सुविधा उपलब्ध नव्हती. अनेक प्रयत्ना नंतर बससेवा सुरू…

खडकवासला धरणातून ११हजार ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग. 

  पुणे जिल्हा प्रतिनिधी    à¤ªà¥à¤£à¥‡ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने, पाणी साठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.खडकवासला धरणाची क्षमता आता पूर्णपणे भरत आलेली असल्याने आता…

मुसळधार पावसामुळे घर कोसळले 

      प्रतिनिधी ता. साक्री छगन कोळेकर 9823812416,9545662216      à¤¸à¤¾à¤•्री तालुक्यातील गंगापूर येथील रहिवासी देविदास अशोक थोरात यांच्या मालकीचे घर गंगापूर येथील एक घर पावसामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाली,…

राजा माने यांना सुधारककार आगरकर राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर  कराडच्या इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनचा उपक्रम

  मुंबई /प्रतिनिधी      à¤¸à¥à¤§à¤¾à¤°à¤•कार गोपाळ गणेश आगरकर यांच्या १६६ व्या जयंती निमित्त कराड येथील इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्यावतीने या वर्षीपासून प्रथमच विविध माध्यम प्रकारातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दिले…

पांदन रस्ते अडकले एस.पी. कार्यालयात,आणि शेत शिवारातील पाणी शिरलं गावात!.. — शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य हवे…

  वणी : परशुराम पोटे      à¤ªà¤¾à¤‚दन रस्ते,सार्वजनिक रस्ते तसेच शेतात जाणाऱ्या रस्त्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात असुन रस्ते नसल्यामुळे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत असल्याचे वास्तव्य…

राज्यात सर्वत्र सुख समृद्धी नांदो – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

      शिरा नरसिंहपुर दिनांक:10 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,    à¤†à¤œ आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विठ्ठल…

खडकवासला ग्रामीण भागात भात लागवडीची लगबग सुरू. 

  पुणे जिल्हा प्रतिनिधी यंदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्यांच चेहर्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण शेतकर्यांनी भात बियाणांची पेरणी केली होती. काही काळ दडी मारलेल्या पावसाने पुन्हा दमदार…

वातुंडे गावच्या शिंदे दाम्पत्यांनी भात शेतात साकारली पांडुरंगाची सजीव प्रतिकृती. 

  पुणे जिल्हा प्रतिनिधी मुठा खोर्यातील वातुंडे गावचे रहिवासी असलेल्या हभप बाळकृष्ण शिंदे आणि त्यांच्या पत्नी प्राथमिक शाळा शिक्षिका लक्ष्मी शिंदे या दाम्पत्याने आपली पांडुरंगा प्रती असलेली भक्ती अनोख्या पद्धतीने…

घाटकोपर जांभळीपाडा विभागातील शिधापत्रिका वाटप केंद्र ३४ ई १४२ हे पुन्हा प्रभाग क्रमांक १३४ मध्येच सूरू करावे : नगरसेवक सूर्यकांत जयहरी गवळी

  प्रतिनिधी बाळू राऊत   घाटकोपर (मुंबई उपनगर ) दि, ०८ जांभळीपाडा विभागातील शिधापत्रिका वाटप केंद्र यू मुंबई ३४ ई १४२ हे रेशन दुकान पूर्वी घाटकोपर प्रभाग क्रमांक १२९ (१३४)…