Category: महाराष्ट्र

प्रेम प्रकरणातुन पत्नीस जिवे ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेप… — गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायाधीश,उदय वा. शुक्ल यांचा न्यायनिर्णय — तत्कालीन तापसी अधिकारी उपपोस्टे रेगुंठा प्रभारी अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केला गुन्हाचा तपास… 

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली :-सविस्तर वृत्त असे कि, यातील फिर्यादीची बहीण सूर्यमाला हिचे आरोपी नामे संदीप राजाराम कुमरे वय २९ वर्ष रा. दर्शवाडा ता. सिरोंचा यांचे सोबत सन २०१४…

शिर्डी येथील महापशुधन एक्सो-2023 ला भेट द्या- जिल्हाधिकारी

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.20: राज्यशासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शिर्डी (ता.राहता,जि.अहमदनगर) येथे दिनांक 24 मार्च ते 26 मार्च 2023 या कालावधीत महापशुधन एक्सो-2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या पशु प्रदर्शनास…

स्थानिक लोकप्रतिनिधी व सुशिक्षित बेरोजगारांच्या पुढाकाराने तालुक्यातील शाळेच्या घंटा वाजवायला झाली सुरुवात… — तालुक्यातील कोरची कोचिनारा बेतकाठी केंद्र शाळा झाल्या सुरू… — विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही गावकऱ्यांचा निर्धार…. — कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांच्या कर्तृत्वाची व निष्ठेची जाणीव करून देणार पालकांचा निर्धार..

ऋषी सहारे संपादक कोरची 20/3/23          à¤°à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² कर्मचारी संपावर गेले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, ही त्यांची मागणी आहे. परंतु, मार्च महिना सुरु असुन परीक्षेचा कालावधी…

शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन तर्फे आयोजित… — रक्तदान शिबीरात १२५ जणांचे रक्तदान…

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी पुणे : शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन व सर परशुरामभाऊ महाविद्यालय यांच्या वतीने शहीद दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १२५ जणांनी रक्तदान केले. सर परशुरामभाऊ महाविद्यालय (एस.पी.…

शैला गावडे (जांभळकर) यांच्या काव्य संग्रहाचे आळंदीत प्रकाशन.

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : येथील लेखिका आणि शिक्षिका शैला मुकुंद गावडे (जांभळकर) यांनी लिहिलेल्या “उंच गेला माझा झोका” या काव्य संग्रहाचे प्रकाशन सोहळा आळंदी येथे शिव व्याख्याते प्रा.नितीन…

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना‎ विश्वात कुणाशीही होऊच शकत नाही‎ ; प्रा.नितीन बानगुडे पाटील आळंदीत स्वराज ग्रुपच्यावतीने भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन…

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : छत्रपती शिवाजी महाराज यांची जगात‎ कुणाशीही तुलना होऊ शकत नाही.‎ स्वराज्यावर ज्यांनी‎ आक्रमण केले त्या सर्वांचा छत्रपती‎ शिवाजी महाराज यांनी पराभव केला.‎ पराभूत योद्धे…

जुन्या पेंशन साठी हजारो सरकारी कर्मचारी रस्त्यावर… — बी.एस.एफ. ग्रूप.ने केले समर्थन..

  रत्नदिप तंतरपाळे  à¤šà¤¾à¤‚दुर बाजार तालुका प्रतिनिधी         अमरावती जिल्ह्यात सुरु असलेले सरकारी कर्मचारी यांचे आंदोलन तीव्र स्वरूप धारण करताना दिसत आहे. हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत…

विज पडून शाळकरी विद्यार्थीनीचा मृत्यू..

  डॉ.जगदीश वेन्नम     à¤¸à¤‚पादक       à¤—डचिरोली जिल्ह्यात आज सकाळी साडेदहा वाजताचे दरम्यान चामोर्शी तालुकातंर्गत तलाठी साजा क्रमांक 1 नवेगाव (रै),मध्ये अंतर्भूत असलेल्या मौजा मालेरचक मंडळ कुनघाडा येथील कु,…

सरन्यायाधिशांना ट्रोल करण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी :- नाना पटोले — सरकार पडण्याची चाहुल लागल्याच्या भितीनेच मंत्रालयात लगबग सुरु !.. — संतांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही…

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना मा. सरन्याधीशांनी जी निरिक्षणे नोंदवली, ताशेरे ओढले यातून निर्णय आपल्याविरोधात जातो की काय या भीतीने मा.…

ज्या भूमीतून इतिहास घडवला, अशा स्थळांचा विकास होणे आवश्यक आहे :- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार — हुतात्मा राजगुरु जन्मस्थळ परिसराचा विकास होण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा आढावा बैठक…

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी मुंबई : हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोलाचे आहे. असे महान पुरुष आपल्या मातीत जन्माला आले. त्यांनी ज्या भूमीतून इतिहास घडवला, अशा स्थळांचा…