Author: Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

दिघी(जहानपूर)येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  युवराज डोंगरे/खल्लार खल्लार नजिकच्या दिघी(जहानपूर)येथे 10 वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि 21 जुनला पार पडला   कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सुधाकरराव भारसाकळे अध्यक्ष दि. जि.म.सह…

वंचित बहुजन आघाडी कडून डांगरखेड येथील बेलसरे परिवाराची घेतली सांत्वन भेट

  अकोट प्रतिनिधी      à¤†à¤•ोट तालुक्यातील डांगरखेड येथे काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली होती. भावासाठी बहिणीने मारली होती धरणात उडी, पण चिमुकल्यांवर काळाने घातला घाला डांगरखेड या आदीवासी बहुल…

आठवणी  गेल्या दोन वर्षाच्या तुकाराम महाराज व ज्ञानेश्वोर महाराज पालखी सोहळ्याची 

    गेल्या दोन वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे पालखी सोहळा झाला नव्हता पण तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला एसटीने जात होत्या त्या सोहळ्यातील…

लवारी मध्ये थेट शेतावर कुषी विषयक मार्गदर्शन .

  संजय टेंभुर्णे कार्यकारी संपादक दखल न्यूज भारत  à¤•ुषी शिक्षणामुळे कुषी क्षेत्रात क्रांती घडु शकते. -अनिल किरणापुरे उच्चशिक्षितयुवा शेतकरी . मौजा .लवारी मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत…

निधन वार्ता कैलासवासी मारुती विठ्ठल पोळ यांचे दुःखद निधन.

    निरवांगी तालुका इंदापूर येथील प्रगतशील बागायतदार व उद्योजक मारुती विठ्ठल पोळ (पाटील) यांचे दुःखद निधन झाले. निधना समई वय वर्ष 83 होते. त्यांच्या पश्चात पत्नी,, 3 मुले,, 3…

मानव सेवा मंडळ व ग्रीनफ्रेंड्स तर्फे जागतिक योगा दिन साजरा विविध योगासने, व्यायाम ,लष्करी कवायत तसेच नृत्यव्यायामाचा अनोखा उपक्रम

      चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी   भंडारा(लाखनी) :-     लाखनी बसस्थानकावर पहाटे सकाळी फिरणाऱ्या नागरिकांनी एकत्र येत काही दिवसांपूर्वी मानव सेवा मंडळाची स्थापना केली तसेच लाखनी बसस्थानकावर…

बाबुलवाडा येथे”डायट”च्या माध्यातुन व्यवसाय मार्गदर्शन शिविरात शिक्षण व व्यवसायाच्या अनेक संधी शासना च्या ‘महाकरिअर पोर्टल’ डेमोने माहिती दिली . 

    पारशिवनी :- तालुकातिल बाबुळवाडा येथील लाल बहादुर शास्त्री विदयालय व कनिष्ठ महाविद्यालय मु . बाबुलवाड़ा ता . पारशिवनी , जि . नागपूर येथे H.S.C बारावी परीक्षा 2022 उत्तीर्ण…

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळावर कार्यकारिणी सदस्य म्हणून आल्हाद भांडारकर (लाखनीकर) यांची निवड

  चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा:- महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळावर कार्यकारिणी सदस्य म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी चे अध्यक्ष आल्हाद भांडारकर (लाखनीकर) यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य शिक्षण…

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ( बार्टी ), पुणे च्या वतिने दहावी पास विद्यार्थ्यांचे मनोगत तसेच अभिनंदनपर कार्यक्रमाचे आयोजन

  अकोट प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ( बार्टी ),पुणेच्या समतादुत प्रकल्पाच्या वतिने दहावी पास विद्यार्थ्यांचे मनोगत तसेच अभिनंदन, तसेच मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश…