Author: Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

रब्बी पिकाची अंतीम पैसेवारी जाहीर…

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली,(जिमाका)दि 21: रब्बी पिकाची अंतीम पैसेवारी तहसिलदार यांचेकडून प्राप्त माहितीचे आधारे संकलीत करुन गडचिरोली जिल्ह्याची सन 2022-2023 या वर्षाची रब्बी पिकाची अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली…

राष्ट्रीय किटजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातर्गत अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.21: राष्ट्रीय किटजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातर्गत हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रमातर्गत गडचिरोली जिल्ह्यात अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिराचे दिनांक 16 मार्च ते 31 मार्च 2023 पर्यत आयोजन करण्यात आले आहे.…

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके तर्फे दुचाकी चे वितरण… — माजी अध्यक्ष, संचालक रवींद्र शिंदे यांची उपस्थिती…

  उमेश कांबळे  à¤¤à¤¾ प्र भद्रावती          स्थानिक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतर्फे तालुक्यातील घोणाड येथे सेवा सहकारी संस्थेच्या कर्जदार सभासदांना सहा दुचाकी वाहनकर्ज रक्कम रु.…

देसाईगंज तालुक्यात काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान… — हाथ से हाथ जोडो अभियानाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद…

  पंकज चहांदे दखल न्यूज भारत देसाईगंज – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनंतर अखिल भारतीय काँग्रेसने सुरू केलेल्या ‘हाथ से हाथ जोडो’ मोहिमेची नुकतीच बैठक दी. 20…

ब्रेकिंग न्युज… — नरदोडा येथे दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग… — परस्परविरोधी तक्रार दाखल.. — चार आरोपींविरुध्द गुन्हे दाखल.. — दोघांना अटक, एक फरार, एक आरोपी अल्पवयीन…

  युवराज डोंगरे  खल्लार प्रतिनिधी खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील नरदोडा येथे दोन अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणी परस्परविरोधी तक्रार खल्लार पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली असून याप्रकरणी खल्लार पोलिसांनी चार आरोपींविरुध्द…

प्राणियों एवं पक्षियों के लिए सवेंदना हमारे दिल मे होना चाहिए। — जिल्हा न्यायधीश काकतकर का बेहतरीन संदेश।

     à¤¸à¥ˆà¤¯à¥à¤¯à¤¦ जाकिर जिल्हा प्रतिनिधी वर्धा।  à¤¹à¤¿à¤‚गणघाट : प्राणी और पक्षियों के लिए दया,प्रेम हमारे हर्दय में होना आवश्यक है।भारत की संस्कृति का अहेम हिस्सा है,हमदर्दी और प्रेम सिर्फ…

एकोडी येथे अभ्यासिकेचे भूमिपूजन..

  नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले    à¤¸à¤¾à¤•à¥‹à¤²à¥€ -आज जिल्हा परिषद हायस्कूल एकोडी येथे अभ्यासिकेचे भूमिपूजन जिल्हा परीषद सदस्या माहेश्वरी नेवारे यांच्या हस्ते, सरपंच संजय खोब्रागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत , उपसरपंच…

कोजबी येथे कलापथकाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या विविध योजना विषयी जनजागृती…

अश्विन बोदेले  à¤¤à¤¾à¤²à¥à¤•à¤¾ प्रतिनिधी  दखल न्यूज भारत   कोजबी :- आरमोरी तालुका स्थळापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोजबी येथे कलापथकाच्या माध्यमातून विविध योजना विषयी जनजागृती करण्यात आली. जिल्हा माहिती अधिकारी…

सिरोंचा येथील महिलांनी घेतली भाग्यश्रीताई आत्राम यांची भेट… — विविध विषयांवर केली चर्चा… — भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले महिलांचे स्वागत…

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक सिरोंचा:-तालुक्यातील नगर पंचायत हद्दीतील विविध प्रभागातील महिलांनी माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केले.        à¤®à¤¾à¤œà¥€ जि.प.अध्यक्ष तथा…

छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे आंतरराष्ट्रीय चिमणी दिवसाच्या निमित्ताने पक्षांसाठी जलपात्र वाटप कार्यक्रम व व्याख्यान संपन्न.

युवराज डोंगरे  खल्लार/प्रतिनिधी छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे दरवर्षीप्रमाणे स्वर्गीय इंदिराबाई बाबारावजी कडू यांच्या स्मृती निमित्त आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस व जलपात्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते…