Author: Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

कांद्री येथे माउजर ( कट्टा) बाळगनाऱ्या आरोपी ला स्थानिक गुन्हे शाखे ने कट्टा सह अटक करून कारवाई.

    पारशीवनी तालुका तिल कादरी येथे रविवार दिनांक २६/६/२२ चे १८/०० वा पोलीस स्टेशन कन्हान परीसरात फिर्यादी हे स्टॉफ सह पेट्रोलिंग करीत असता गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की ,…

शिक्षक भरतीसाठी शिक्षण संस्था चालक ठोठावणार उच्च न्यायालयाचा दरवाजा

      चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी     भंडारा:- नवीन सत्र सुरू झाले असून अनुदानित शिक्षक भरतीवर अजूनही शासनाचा पूर्णविराम आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ आणि भंडारा…

०१२५५/०१२५६नागपूर मडगाव किंवा अमरावती मडगाव  सुपरफास्ट स्पेशल कायमस्वरूपी सुरू करण्याची व पेण,पाचोरा जं,चाळीसगाव जं,शेगांव,मुर्तीजापुर थांबा देऊन रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी.

  प्रतिनिधी : रत्नागिरी.   रत्नागिरी : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर,महाड,गोरेगाव, माणगाव,श्रीवर्धन,रोहा,इंदापूर, कोलाड,नागोठणे,पेण रत्नागिरी  जिल्ह्यातील राजापूर,लांजा,चिपळूण,गुहागर,खेड,मंडणगड,दापोली  सिंधुदुर्ग जिल्हातील कणकवली,कुडाळ,सावंतवाडी,वेंगुर्ले,मालवण,देवगड हे महत्वाचे ठिकाण असुन ही वेगाने विकसित होणारी शहरे आहेत दापोली येथे…

सापुचेतळे येथील कै.रा .सी बेर्डे विद्यालयाच्या सभागृहात करिअर मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहातपार पडला.

    रत्नागिरी:  सापुचेतळे येथील कै. रा. सी. बेर्डे विद्यालयाच्या सभागृहात 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मोठ्या उत्साहात तो पार पडला…

शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

    अकोट प्रतिनिधी    स्थानिक श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयात लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस जी. वालसिंगे तर प्रमुख उपस्थित पर्यवेक्षक…

महागांव येथे नवीन हातपंपाच्या भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते

  रमेश बामनकर अहेरी तालुका प्रतिनिधी   अहेरी:- तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय महागांव(खुर्द) येते जिल्हा परिषद गडचिरोली येथून नवीन हातपंप मंजूर झाले असून आज सदर हातपंप चा भूमिपूजन माजी जिल्हा…

मनसेच्या महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी विभा बोबाटे यांची वर्णी

    ऋषी सहारे संपादक   गडचिरोली येथे संवाद दौरा आणि पक्ष कार्यालयाच्या उद्घाटना निमित्त हेमंत गडकरी महाराष्ट्र राज्य मनसे सरचिटणीस संवाद दौरासाठी आलेले, मुंबईवरून मनसे प्रमुख संघटक संतोष गांगुर्डे,…

राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नामुळे 15 युक्त आयोगातून विद्यालयासाठी क्रीडा साहित्या मिळाल्यामुळे, क्रीडा क्षेत्रात, शिक्षकांनी विद्यार्थी चांगले घडवावे माजी सरपंच श्रीकांत बडके यांचे उदगार,

      निरा नरसिंहपुर दिनांक:27 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार, पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील लोकनेते  महादेवराव बोडकेदादा विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 15 युक्त आयोगातून शालेय क्रीडा साहित्य राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री…

आम आदमी पार्टी च्या प्रयत्नांना यश. झोलाछाप डॉक्टरांवर कारवाही. लोकप्रतिनिधींच्या निश्काळजीपणामुळे लोकांचे आयुष्य धोक्यात. प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या पत्राची दखल घेवून कारवाई…

    ऋषी सहारे संपादक   चिमूर विधानसभेत ग्रामीण भागातील जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत बोगस डिग्री असलेले अनेक डॉक्टर गावोगावी उपचार करत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले…

साईकृपा विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

    वणी : परशुराम पोटे   साईकृपा माध्यमिक विद्यालय मुर्धोणी येथील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांचा सत्कार साईकृपा विद्यालयात दि. २४/०६/२०२२ ला संस्थेचे सचिव श्री. सुनिलभाऊ कातकडे यांच्या हस्ते करण्यात…