समुपदेशनासाठी टेलीमानस टोल फ्री क्रमांक १४४१६ वर संपर्क साधावा :- डॉ. सतीशकुमार सोलंकी

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली, दि. ११: जिल्हा रुग्णालय, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडांच्या मार्गदर्शनाखाली जागतीक मानसिक दिन व सप्ताहाचे उदघाटन करण्यात आले.

          याच मानसिक दिनाचा मानसिक स्वास्थ मानवी हे होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमार सोळंकी, मानसिक रोग तज्ञ डॉ. मनिष मेश्राम व डॉ. सचिन हेमके, जिल्ला क्षयरोग अधिकारी व मानसोपचार तज्ञ डॉ.नित नागदेवते भिषक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे मानसिक रोग तज्ञ डॉ. मनिष मेश्राम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरासरी १५ टक्के लोकांना मानसिक आजार उद्भवतात.

         मानसिक आजार बरे करण्यासाठी औषधोपचार समुपदेशन, योगा, ध्यानसाधना करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले तसेच मानसिक आजाराची लक्षण चिंता करणे, झोप न मानसोपचार तज्ञ डॉ. सचिन हेमा माला अतिवापर केल्याने मानसिक आजारामुळे २०५० पर्वत प्रत्यक घराघरात मानसिक तयार होतील माणून मोबाईल पासून दूर र तसेच डॉ. नागदेवते यांनी या जगात करणे खून कर लुटमार करणे हे देखिल मानसिक आजार आहेत.

           याचे मुख्य कारण म्हणजे वाढती बेरोजगारी उत्तम लोकांची आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक, शारिरिक व मानसिक परिस्थिती सुधारणे होय असे ते म्हणाले, डॉ.सतिशकुमार साकी पानी मार्गदर्शनामध्ये मानसिक आजार हे सध्याच्या काळात वाढता आजार आहे. यासाठी शासनाने राष्ट्रीय मानसिक आरोग्यनेहमी उदास राहणे ही होय. तसेच आत्महत्या हा सर्वच गटातील वा मानसिक आजार आहे. गावरिल उपाय मनातील भावना व्यक्त करणे हा उत्तम उपाय आहे. तसेच णालयातील मानसिक आजाराबद्दल देण्यात येणा-या सोई- त्यांनी केले.

         कार्यक्रम NMIII] तसेच टेलिमानस टोल फ्रि क्रमांक १४४१६ सुरु केला आहे. यावर संपर्क करून शंकाचे निरसन मानसिक आरोग्य माहिती व समुपदेशन करून घ्यावे असे आवाहन केले.

         सदर सामान्य रुग्णालय गडचिरोली येथ नर्सिंग प्रशिक्षण केन्द्रमानसिक आजारावायत जनजागृतीपर पथनाटय सादर केले, तसेच कार्यक्रमाचे संचालन राजेश नागपुरे समाजसेवा) यांनी तर आभार येथडोले यांनी मानवका अंजु यबले. तसेच नर्सिंग प्रशिक्षण केन्द्रातील प्राचार्य श्रीमती डॉ. स्वाती साठे, अजय खरकर, किशोर मोडक, किरण रघुवंशी, सतीश दरेकर, बाळासाहेब चव्हाण तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.