युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीत गणेशचतुर्थीच्या पर्वावर 23 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीत एकुण 65 गावे समाविष्ट असुन 65 गावापैकी 23 गावात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
यामध्ये मोरया गणेश मंडळ, खल्लार, शिवशक्ती गणेश मंडळ नालवाडा, नवयुवक गणेश मंडळ नालवाडा, न्यु गणेश मंडळ बेलोरा, शिवसाम्राज्य गणेश मंडळ कसबेगव्हान, आदर्श गणेश मंडळ कसबेगव्हान, संत प्रमोद महाराज मंडळ कान्होली, श्री गणेश उत्सव मंडळ मोचर्डा, बाल गणेश मंडळ चिपर्डा, हनुमान गणेश मंडळ आराळा, गुरुदेव गणेश मंडळ आराळा, एकता गणेश मंडळ बेंबळा बु।,जयशिवाजी मंडळ लाखनवाडी, नवयुवक मंडळ शेंडगाव, नवयुवक मंडळ खुर्माबाद, गुरुदेव गणेश मंडळ, नाचोना, सार्वजनिक गणेश मंडळ कोकर्डा,सार्वजनिक गणेश मंडळ डोंबाळा, बालगणेश मंडळ कोतेगाव, सार्वजनिक गणेश मंडळ सांगवा,गुरुदेव सेवा मंडळ चिंचोली शिंगणे, बालविर गणेश मंडळ नरदोडा,गणेश मंडळ डोंगरगाव,मंडळाचा समावेश आहे.
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गावात शांततेत गणेश उत्सव पार पाडावा म्हणून खल्लारच्या ठाणेदार चंद्रकला मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली खल्लार पोलिस लक्ष ठेऊन.