कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:-
पारशिवनी तालुक्यातील करंभाड जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत गुंढरी सोनेगाव गटग्राम पंचायत परिसरातील सरंपचा सौ, सुनिताताई चौहान,याचे अध्यक्षतेत,जि.प.सदस्या अर्चना भोयर यांनी विकास बांधकामांचे भुमीपूजन केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य संदिप भलावी,प्रकाश वांढे,राजुभाऊ गामकाळे,हर्षवर्धनजी निकोसे एकनाथजी झाडे,रमेशराव कडु,शिंदेजी,दिलीप मेश्राम,उपसरपंच सरीता इंगोले,वैभव खोब्रागडे,उज्वला अनिल वाढे,अशोक डोईफोडे,प्रणय झाडे,शुभम कडु,हरीष तायवाडे,नारायणराव ठाकरे,विजुभाऊ ठाकरे,रविपाटील ठाकरे,रवी काळे या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत भुमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
जि.प.सदस्या अर्चनाताई भोयर यांचे हस्ते २५-१५ योजने अर्तगत समाज भवन,१२३८ योजने अंतर्गत सिमेंट रोड,डॉ. आबेडकर सामाजिक न्याय विभागा तर्फे सिमेंट रोड व शौचालये बाध कामाचे एकुण ३५ लाख रुपयेचे कामाचे भुमीभुजन करण्यात आले.
या प्रसंगी गावातील गणमान्य नागरीक मोठी संख्येत उपस्थित होते.