ग्रामपंचायत सभागृह कनेरी तसेच टायगर ग्रुप व युवासेना तर्फे भव्य रक्तदान शिबिर..

 

दखल न्यूज भारत

विजय शेडमाके

 

आज दिनांक 6 एप्रिल 2023 ला हनुमान जयंती निमित्य टायगर ग्रुप सरपंच तुषार मडावी तसेच युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर भांडेकर तालुका प्रमुख रशीद फोटोवर व सुमेध फुलझले अविनाश कायरकर आणि टायगर ग्रुप सदस्य यांनी रक्तदान शिबिराला आवर्जून उपस्थित व शिबिराचे उद्घाटन सरपंच श्री तुषार मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत सभागृह कनेरी येथील श्री सरपंच तुषार जी मडावी यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम राबविण्यात आला तुषार जी मडावी कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाचे उचित साधून व समाजसेवा या हेतूने कोणतेही कार्यक्रम राबवित असतात त्याच उचित्याने आज हनुमान जयंती निमित्त आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तदान हा प्रत्येक माणसाच्या एक घटक आहे आणि तो पूर्ण करावा असे तुषारजी मडावीने विचार मांडले व या कार्यक्रमाला बरेच युवा पिढीने रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले.