सिंदेवाही रेल्वे प्रशासन झोपेच्या सोंगेत…  — प्रवाशांना करावे लागतो जीव मुठीत धरून प्रवास….

 

जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी

दखल न्यूज़ भारत

 

सिंदेवाही तालुक्यातील रेल्वे विभाग मधील कर्मचारी सध्या पावसाच्या कोणत्याही सुविधा प्रवाशी लोकांना उपलब्ध करून देताना दिसत नाही. सध्या जाणाऱ्या येणाऱ्या महत्वाच्या गेटच्या रोडवरती भले मोठे होल पडले आहे मात्र त्या कडे कोणत्याही कर्मचारीचे लक्ष्य आढळून दिसताना येत नाही. 

रोज प्रवासांना बाहेर गावाला रेल्वेनि जाणे येण्याकरिता पाण्यातून जावे लागतो आहे . अनेक लोक त्या पाण्याच्या गडयांतून जानेयेना करताना पडताना दिसत आहे. मात्र रेल्वे प्रशाषण पूर्णपणे दुर्लक्ष्य करून कुंभकरण्याच्या झोपेत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष्य द्यावे अशीं मागणी सिंदेवाही तालुक्यातील नागरिकांची आहें तसेच प्रवाशी लोकांची आहे.