नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -आज एकोडी ग्रामपंचायत अंतर्गत आंगणवाडी आवार भिंतीचे भूमिपूजन करण्यात आले.
त्याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच संजय खोब्रागडे, ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, वैभव खोब्रागडे, सुकराम बन्सोड, रहिलाताई कोचे, आशाताई बडवाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
भूमिपूजन कार्यक्रमात प्रबोधनकार मनोजभाऊ कोटांगले, नरेश चौधरी, गोपीनाथ मेश्राम, भारत कोटांगले, विपीन कोचे, प्रदीप जांभूळकर,गोपाल मेश्राम ,अमित भैसारे यांनी सहकार्य केले.