
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
महायुती सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प कष्टकरी शेतकरी,महिला,वृद्ध,बेरोजगार तरुणांच्या तोंडाला पाने पुसणारा आहे.
ज्या पद्धतीने या सरकारने लाडक्या बहिणींना २१०० देऊ व शेतकऱ्यांची कर्जमाफी करू,करू,करू असे आश्वासन देऊन सुद्धा शब्द पूर्ण केले नाही.
यामुळे हे महाराष्ट्र सरकार जनतेच्या हिताचे नाही,अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते विनोद उमरे यांनी व्यक्त केली आहे.