जि.प.शाळा.विहीरगांव येथे बाल आनंद मेळावा संपन्न…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

       चिमूर तालुकातंर्गत मौजा विहीरगांव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुलांना व्यवहार ज्ञान मिळावे म्हूणन शाळेने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते.

                 बाल आनंद मेळाव्याला सरपंच शितल मुंढरे,उपसरपंच मधूकर गजभिये,ग्रामसेवक दिनेश राठोड,तंटामुक्त समिती अध्यक्ष दादाजी नैताम,गावातील प्रतिष्ठित नागरिक चिंदुजी गजभिये,आशा रामटेके,पोलिस पाटील दुर्गेश्वर चन्ने,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वर्षा नैताम,उत्तम मेश्राम,नेताजी चन्ने,आरोग्य सेविका अमिता भीमटे,सर्व शिक्षक व अंगणवाडी सेविका आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.