नेरी ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न… 

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

चिमूर तालुकातंर्गत मौजा नेरी ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन कार्य संपन्न झाला. 

        याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोमबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून अभीवादन करण्यात आले.

       यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ रेखाताई नानाजी पिसे, उपसरपंच चंद्रभान कामडी, ग्राम अधिकारी काशिनाथ वलादी, ग्रामपंचायत सदस्य सौ. पद्मश्री संजय नागदेवते,सौ. संगीता कामडी,सौ. साधना दडमल,सौ. संगीता वैरागडे, सौ. ललिता कडुकार,आशा वर्कर्स वनिता दडमल, उज्वला डांगे उपस्थित होते.

          यावेळी उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकीत मार्गदर्शन केले.