शिवसेनेच्या (उबाठा)दर्यापूर तालुका प्रमुखपदी प्रमोद धनोकर यांची निवड…

युवराज डोंगरे 

  उपसंपादक

         शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

        यात शिवसेनेचे निष्ठावान असलेले युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा चंडिकापूर ग्रा पं चे विद्यमान उपसरपंच प्रमोद धनोकार यांची दर्यापूर तालुका शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

        त्यांच्या नियुक्तीचे दर्यापूर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.