ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली _ तिनदा आमदार व एकदा खासदार राहीलेले विदर्भातच नव्हे तर संपूर्ण भारतात मार्गदर्शन करणारे लोकप्रिय नेते प्रा. जोगेंद्र कवाडे सर ‘ लढवय्या ‘ लॉग मार्च प्रणेते ज्यांनी मराठवाडा विद्यापिठाचे डॉ. आंबेडकर विद्यापिठ नाव मिळण्यासाठी पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खावून नामांतराचा लढा लढणारे माजी खासदार प्रा. कवाडे सर यांनी आज जरी एकनाथ शिंदे गटा सोबत युती केली असली तरीही ‘ काही उपळसुंट टिका करणारे सोडले तर आजची प्रा. कवाडे यांची लोकप्रियता कायम आहे. _ चंद्रपूर जिल्हयातील सावली तालुक्यातील गेवरा बुजरूक येथे प्रा. कवाडे सर यांची तारीख दि. 22 मे 2023 ला गडचिरोली जिल्ह्यातील पिरिपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्रर बोरकर यांनी गुरुवळा येथील प्रल्हाद रायपूरे सावकार व तुरे यांच्या समक्ष तारिख घेतली होती . ते गडचिरोली जिल्ह्यात बुद्ध विहार कोटरी , गुरवळा ‘ वासाळा ‘ आरमोरी ‘ व्याहाड ‘ कुरखेडा व पक्ष कार्यासाठी गडचिरोली येथे अनेक वेळा आलेले आहेत . गेवरा येथील कार्यक्रमासाठी पत्रीका प्रत्यक्ष नागपूर कार्यालयात देण्यात आल्यात प्रा. मुनिश्वर बोरकर ‘ गोपाल रायपूरे ‘ ऊत्तम गेडाम या रिपाई नेत्यानी सरा सोबत प्रत्यक्ष फोनवर बोलले परंतु अचानक प्रा. कवाडे यांना महत्वाच्या कामासाठी नाशिकची पिरिपाची बैठक आटपून ते एका महत्वाच्या कामासाठी मुंबई गेल्यामुळे ते गेवरा येथे येवू शकले नाही. गेवरा च्या प्रमुख कार्यकर्त्या सोबत तसे फोनवरून बोलले कधि तरी मी नक्कीच येणार असे सांगितले. परंतु गेवरा वासीयांचे समाधान झाले नाही कारण गेवरा परिसरातील असंख्य नागरिक प्रा. कवाडे सरांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी प्रा. कवाडे आमचे नेते , येणार म्हणून चातका प्रमाणे वाट पाहत होते. त्याच दिवशी पोटेगांव येथे प्रा. कवाडेची तारिख घेणारे पिरिपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. कवाडे सराचे खंदे समर्थक प्रा. मुनिश्चर बोरकर यांचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात पोटेगांव परिसरातील आदिवासी व दलित बांधवांनी कार्यक्रमास अफाट गर्दी केली होती. सदर कार्यक्रमात आमदार वडेट्टीवार येणार होते परंतु कांग्रेस पक्षाची महत्वाची बैठक म्हणुन ते मुबईला गेलेत. तरी माजी जि.प सदस्य अँड. राम मेश्राम ‘ मुनिश्चर बोरकर यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडला व प्रा. मुनिश्वर बोरकर ‘ अँड . विनय बांबोळे ‘ गोपाल रायपूरे ‘ उत्तम गेडाम ‘ दिलीप गोवर्धन हे स्थानिक नेते मुनिश्वर बोरकर यांच्या फोर व्हिलरने सांयकाळी गेवरा येथे सर्वांचे आगमन झाले. परंतु गेवरा येथील एकवटलेला समाज आम्हाला आमचे नेते कवाडे सर पाहीजेत ‘ तुम्ही नको . we want kawade sir ‘ we don’t want congress leader तुम्ही परत जा अश्या घोषणा दिल्यात व मुनिश्चर बोरकर चा अपमान करीत वापस पाठविले . वास्तविक गेवरा अर्धा गाव बोरकरांच्या नाइवाईकांचा गाव आहे. प्रा. कवाडे सर ज्या ज्या वेळेस गडचिरोली चंद्रपूर जिह्यात येतात तेव्हा बोरकर सर पाच हजार रुपये स्वत : खर्च करतात कारण प्रा. कवाडे संपूर्ण महाराष्ट्रात आजही ७८ व्या वर्ष वयात मार्गदर्शनसाठी संपूर्ण महाराष्ट्रात जातात त्यांनी काहीही कमावले नाही . फक्त लोकप्रियता व नाव लौकीक तेव्हा त्यांचा येण्या जाण्याचा खर्च बोरकर सरांना करावाच लागतो. कश्याला राजरतन आंबेडकर २० ते२५ हजार ‘ सुषमा अंधारे २० हजार ‘ वैशाली डोळस २०हजार ‘ जावेद पाशा १० हजार दिवगंत .योगेद् मेश्राम , अविनाश डोळस ‘ भाऊ लोखंडे प्रत्येकी २० हजार मी स्वतः दिलेत पावत्या अजुनही माझ्याकडे आहेत. (साहित्य संमेलन व धम्म मेळावा ) गेवरा कार्यक्रमात प्रा. कवाडे सरांचा जयजयकार करत बोरकर व त्यांच्या टिम चा अपमान केला. बोरकर तिथे गेल्यानंतर कळाले की काही स्वयंघोषित कार्यकर्ते ज्यांना पूर्वी कुणीही विचारत नव्हते अश्या भ्रष्टाचारी लोकल कार्यकत्यांनी गेवराच्या काही लोकांना भडकावले कारण प्रा. कवाडे सेनेत गेलेत त्यांना कशाला बोलवता. प्रा. कवाडे युतीत आहेत. गेवरा येथील एक बोगस डॉक्टर व काही व्यसनी लोकानी बोरकर सराचा अपमान केला . जो अपमान सहन करतो . जो लाठया खातो ‘ जो जेलात जातो तोच खरा नेता बनतो. तो अपमान मी सहन करूनही शांततेत कार्यक्रम पार पाडू दिला . अन्यता बोगस पावत्या ‘ रजिस्ट्रेशन नसलेल्या मंडळातील लोकांना व बोगस डॉक्टरावर मी मानहानीचा दावा टाकू शकतो., समाज कार्याचा लेस नसलेला गडचिरोली येथील देवानंद मेश्राम , सत्यविजय देवतळे यांनी सावलीचा चोर म्हणुन ज्यांच्या नावे पत्रके छापली तो आडनाव बदलवून स्वत:ला काका म्हणा म्हणतो यांनी प्रा. कवाडे , गगण मलीक .यांच्या विषयी माझ्या RPI whats up ग्रुप वर घाणेरडे शब्द वापरले तरीही मी अजुनही संयमी आहे असे प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी बोलून दाखविले. तात्पर्य एवढेच गेवरा वासीयांनी कार्यक्रम पार पाडला त्यांचे अभिनंदन करतो.