निधन वार्ता… — कैलासवासी लिलाबाई आबुराव ढमाळ यांचे अल्पशा आजाराने निधन…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

             खंडाळा तालुका खंडाळा येथील कैलासवासी लिलाबाई आबुराव ढमाळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी वय वर्ष 83 होते.त्यांच्या पश्चात 3 मुले,1 मुलगी, सुना, नातवंडे आसा मोठा परिवार आहे.

          संजय आबुराव ढमाळ (उद्योजक), सतीश आबुराव ढमाळ, सहकार खाते पुणे,विजयकुमार आबुराव ढमाळ (सामाजिक कार्यकर्ते व खंडाळा गावातील प्रसिद्ध उद्योजक), तसेच मुलगी शोभाताई इंगवले,यांच्या सर्वांच्या त्या आई होत्या.