ब्रेकिंग न्यूज… — वाघाच्या हल्यात विहिरगाव येथील गुराखी ठार..

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

   चिमूर तालुकातंर्गत मौजा विहीरगांव येथील नागरिक दयाराम गोंडाने गुरे चारण्यासाठी गेले असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.वाघाच्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

(बाकी संपूर्ण बातमी सायंकाळी?)