वरुड ग्रा. पं. च्या वतीने कडून अंगणवाडीतील मुलांना पोशाख वाटप…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

          वरुड बु ग्रा.पं.च्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्य अंगणवाडीतील मुलांना शालेय पोशाखाचे वाटप करण्यात आले.

           यावेळी सरपंच सौ.वर्षाताई रमेशराव कोरपे,उपसरपंच विकास दामोधर पुंडकर, माजी उपसरपंच सौ. रेणुकाबाई मुरलीधर मेहेंगे, शितलसिंग रा. ठाकूर, ग्रामसेवक विनोद मोहोड, संजय कुलट, अर्चना बोन्द्रे,कल्पना बनसोड,सुवार्ता प्रदीप पुंडकर,अंकुश चौधरी अंगणवाडी सेविका सौ.माधुरी बा. पाठक, सौ.सविता ग.कोरपे, सौ.संगीता मु. कुलट, सिंधूबाई गवळी, ग्रामपंचायत कर्मचारी भीमराव पुंडकर, विकास कुलट उपस्थित होते.