
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत मौजा खानगाव येथील श्री.तिमाजी मडावी यांना आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या द्वारे आर्थिक मदत देण्यात आली.
आर्थिक मदत करताना भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार,अरुण लोहकरे,गणेश लोथे,फारुख शेख यांच्या सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.