शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
दीनांक 24/12/2024 रोज मंगळवारला सकाळी 11:00 वाजता मौजा खानगावला बस बस्टापच्या कडेला श्री.लोकनाथ नारायण रामटेके सरपंच सावरी तथा कांग्रेस कमेटी अनु.जाती तालुका अध्यक्ष यांचे समर्थनार्थ एक तसेच प्रमोदभाऊ पाटील यांचे नेतृत्वात व बसपा कार्यकर्ता बुध्दरत्न शेंडे सावरी यांचे सहकार्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अपमानास्पद व्यक्तव्य केल्यामुळे अमीत शहा गृहमंत्री भारत सरकार यांचे विरोधात व परभणी येथील संविधान प्रतीकृतीच्या तोड फोड प्रकरणावरुन मृतक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार पोलीस प्रशासनाच्या विरोधात धरना प्रदर्शन करुन उप निरीक्षक ( ठाणेदार ) साहेब पो. स्टेशन शेगाव यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन दील्या जाईल.
तरी बहुजन समाज पाटीँच्या सर्व जिल्हा,विधानसभा,सेक्टर,बुथ कमीटीच्या सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांना त्याच प्रमाणे कांग्रेस कमेटी अनु.जाती चे सर्व कार्यकर्ते यांना विनंती आहे की सर्वानी पक्षाचे झेंडे व डुपट्टे सोबत घेऊन सदर धरणे व निदर्शने कार्यक्रमाला उपस्थित राहावे..
*****
आवाहन कर्ता…
1) लोकनाथ नारायण रामटेके,सरपंच सावली
तथा कांग्रेस कमेटी अनु.जाती तालुका अध्यक्ष…
2) प्रमोद भाऊ पाटील
ग्रामपंचायत सदस्य खानगाव…
3) बुध्दरत्न शेंडे
बसपा कार्यकर्ता सावरी…