नागदिवाळी महोत्सव निमित्ताने पळसगाव येथील माना समाज बांधवानी काढली,”माँ मानिका देवी,शोभा उत्सव रॅली…..

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

        चिमूर तालुक्यातील मौजा पळसगाव (पिपर्डा) येथे माना समाज बांधवांचे वतीने,”नागदिवाळी निमित्ताने,दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

       या नागदिवाळी मोहोत्सवाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ माॅ.मानका देवी यांच्या शोभा रॅलीने करण्यात आला.

         या शोभा उत्सव रॅलीत सरपंच सरीता गुरनुले,ग्रामपंचायत सदस्य हपिज शेख,माजी प.स.सदस्या वर्षा लोणारकरयांच्या सह गावातील महिला भगिनीं,बांधव यांचा सहभाग होता.