निधन वार्ता… — डॉ. प्रकाश जयकर यांचे निधन..

   शुभम गजभिये 

तालुका प्रतिनिधी चिमूर 

         चिमूर भाजप महिला आघाडी च्या प्रियाताई जयकर यांचे पती डॉ. प्रकाश जयकर (वय ६५ वर्ष )यांचे नागपूर येथील खाजगी रुग्णालयात सकाळी १०. ३०वा निधन झाले.

          अंत्यसंस्कार आज दुपारी ४ वा चिमूर येथे होणार आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली…