
राजेंद्र रामटेके
विशेष विभागीय प्रतिनिधी..
आरमोरी विधानसभा मतदार संघाचे आमदार रामदास मसराम यांनी आज आमदार पदाची व गोपनीयतेची शपथ घेतली.हंगामी विधानसभा अध्यक्ष यांनी त्यांना शपथ दिली.
आरमोरी विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशिर्वादाने त्यांनी घेतलेली शपथ मतदारसंघातील जनतेच्या अखंड सेवेसाठी,विकास कामासाठी,आणि त्यांच्या उन्नतीसाठी आहे.