ऋषी सहारे
संपादक
आरमोरी – आझाद समाज पार्टी चे वतीने आरमोरी इथ एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दि.8 डिसेंबर 2024 सकाळी – 8 वाजता पासून ते 4 वाजता पर्यंत शिबिर राहील.
स्थळ – मारकवार फार्म हॉऊस, तहसील कार्यालय जवळ, आरमोरी..
स. 9.30 वा. :- लोकसभा व विधानसभा समिक्षा बैठक / मंथन होईल.
स. 11.00 वा : राजकीय यशाकरीता सामाजिक व आर्थिक समीकरणांचा अभ्यास व तरुणांची भुमिका…
दु. 1.15 वाः राजकीय चळवळीत ओबीसींची भुमिका व सहभागी होण्यासाठी धोरण…
मार्गदर्शक – जयकुमार मेश्राम (सामाजिक व आर्थिक अभ्यासक)
मार्गदर्शक – दिनेश देशमुख, (गडचिरोली विधानसभा अध्यक्ष आसपा)
दु. 1.45 वा : बिरसा – फुले-आंबेडकरी राजकारणात महिलांचे महत्व व भूमिका..
मार्गदर्शन तारका भडके जिल्हाध्यक्ष महिला आघाडी…
दु. 2.30 वा : आदिवासिंची भुमिका व पर्यायी राजकीय व्यवस्था उभी करण्यासाठी धोरण….
मार्गदर्शक : विनोद मडावी (जिल्हा कार्याध्यक्ष, गड. आसपा)
दु. 3.00 वाः पक्षाची पुढील रणनिती व स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषद निवडणुकीत जिंकण्यासाठी धोरण
मार्गदर्शक : धर्मानंद मेश्राम जिल्हा प्रभारी, गड. राज बन्सोड जिल्हाध्यक्ष गड., ऋषी सहारे आरमोरी विधानसभा अध्यक्ष, विवेक खोब्रागडे जिल्हाध्यक्ष, युवा आघाडी गड.
तर या शिबिराचे
आयोजक : अॅड. नर्गिस पठाण तालुकाध्यक्ष, आजाद समाज पार्टी, आरमोरी 8806172686
वरील नंबर संपर्क साधून..
नोंदणी फी: 100/- ठेवण्यात आली आहे. शक्य असणाऱ्यांनी द्यावे. तरी सदर शिबिरात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान आझाद समाज पार्टी ने केले आहे.