प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या वतीने संविधान दिन साजरा… 

ऋग्वेद येवले 

 उपसंपादक

साकोली :- कला साहित्य संघटना साकोली च्या वतीने शासकीय विश्रामगृह साकोली येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.

         सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर दिप प्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले.त्या नंतर संविधानाची प्रस्तावनेची वाचन करण्यात आले.

        त्या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले, साकोली तालुका समनव्यक उमेश भोयर,तालुका अध्यक्ष धनंजय धकाते, उपाध्यक्ष संजय टेम्भुरने, सचिव यशवंत बागडे, जिल्हा संचालक संदीप कोटांगले, विनोद मुरकुटे , अरविंद कांबळे उपस्थित होते.