बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील प्रगतशील बागायतदार व पिंपरी बुद्रुक विकास सेवा सोसायटीचे संचालक, कैलासवासी दत्तात्रय ज्ञानदेव बोडके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
निधना समयी वय वर्ष 45 होते.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी नऊ बहिणी आसा मोठा परिवार आहे.