कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवणी
पारशिवनी:- तालुक्यातील पारशिवनी येथिल साईबाबा कनिष्ट महाविद्यालयचे विद्यार्थी यश भुते यांची १९ वर्ग वयोगटातील थाली फेक स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
विभागीय स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर येथे झालेली थाली फेक स्पर्धेत निवड झाल्यामुळे साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय पारशिवनी येथिल विद्यार्थी यश टिळक भुते यांनी १९ वर्ग वयोगटात थाली फेक स्पर्धेत 40.11 मीनिटात थाली फेक स्पर्धेत विभागीय स्पर्थेत विजयी होऊन प्रथम स्थान प्राप्त केले तसेच विभागिय दूसरी स्पर्धा गोळा फेक यात 12.25 प्रकरत तिसरा क्रमांक प्राप्त केला.
साईबाबा महाविदयालयाचे संचालक प्रकाशजी डोमकी तैसेच साचिव कुणाल डोमकी यानी राज्यस्तरावर निवड झाल्य बदल महाविद्यालयचे विद्यार्थी यश तिलक भुते याला शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मुरलीधर चहांदे यानी शुद्ध यश ला प्रविण्य मिळवल्याबदल विद्यार्थी यश भुते व क्रिडा शिक्षक अभिजित फुलबाधे याचे कौतुक केले आहे.
तसेच पारशिवनी शहरात ठिक ठिकाणी कौतुक करून सत्कार करण्यात येत आहे.