जयदिप कवाडे यांचा सत्कार…

युवराज डोंगरे /खल्लार 

         उपसंपादक

          पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवा नेते जयदिप कवाडे यांची महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल 16 ऑक्टोंबरला नागपूर येथील केंद्रीय कार्यालयात पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष चरणदास इंगोले व अमरावती जिल्ह्याचे पक्ष प्रभारी इंजिनीयर चंद्रकांत गुल्हाने महिला आघाडीच्या सविताताई गुल्हाने जिल्हा महासचिव सुरेश बहादुरे यांनी भेट घेऊन जयदिप कवाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.

           सोबतच जोगेंद्र कवाडे यांचीही भेट घेऊन जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.