
तथागत गौतम बुद्ध म्हणतात…
गौतम बुद्ध म्हणतात —!
एक गोष्ट त्यागल्याशिवाय दुसरी गोष्ट मिळत नाही.
आळस त्यागला की यश मिळेल!…क्रोध त्यागला की प्रेम मिळते.!..अहंकार त्यागला की सन्मान मिळतो…..द्वेष त्यागला की मित्र मिळतात…
तुम्हाला एक चांगली गोष्ट मिळवण्यासाठी तुमच्यातल्या एका वाईट गोष्टीचा त्याग करावा लागतो.
मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची,पण धाग्याला सवय असते सर्वा़ना एकत्र बांधून ठेवण्याची…
कधी कधी आयुष्यातला विनोद हरवला जातो.म्हणून हसायचं थाबायचं नसतं संधी मिळेल तेव्हा खदखदून हसून आयुष्याला वेडावून दाखवायचं असतं —!!
अत्त —दिप—भव!
भवतु सब्ब मंगलम्!
*****
बुद्धम् शरणं गच्छामि
धम्मम् शरणं गच्छामि
संघम् शरणं गच्छामि
नमो बुद्धाय नमो,बुद्धाय नमो बुद्धाय…