ग्रामपंचायत येरकड येथे तीन दिवशीय कौशल्य विकास कार्यक्रम संपन्न…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

          धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायत येरकड ते 10 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत तीन दिवस चालणाऱ्या कौशल्य विकास कार्यक्रमाचे शुभारंभ रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आले.

            शाहू महाराज शिक्षण संस्था बांधवांना ग्रामपंचायतींचे साहित्य विद्यमाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. पाच टक्के अबंध निधी सदर 2022 -2023 या अंतर्गत तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

            या प्रशिक्षणाचे उद्घाटन येरकड ग्रामपंचायतचे सरपंच उसेंडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी जयंत मेश्राम स्वप्निल शिंपी ग्रामपंचायत सदस्य हरिराम गावडे काटेंगे विलास भाऊ पोरेटी विलास मेश्राम यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाचा कार्यक्रम संपन्न झाला.