धानोरा शहरात आमदार डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते विविध विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

           धानोरा शहरात आमदार डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते विविध कामाचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. यामध्ये धानोरा शहरातील 12 कोटी रुपयांच्या कामाचे केले लोकार्पण व भूमिपूजन या धानोरा शहरातील कामे तालुका क्रीडांगण पाच कोटी बाजार ओटे व वाचनालय तीन कोटी नगरातील मुख्य रस्ते दीड कोटी विविध प्रभागातील अडीच कोटी व इतर विविध विकास आमदार डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.

             यावेळी नगराध्यक्ष पौर्णिमा संयाम नगरपंचायत धानोरा उपाध्यक्ष नगरपंचायत धानोरा ललित बरच्छा भाजपा तालुका अध्यक्ष लताताई पुंगाटे अंतूभाऊ साळवे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हेमंत बोरकुटे भाजपा तालुका शहराध्यक्ष सारंग साळवे नगरसेवक लंकेश मशाखेत्री सरपंच परमेश्वर गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.