वृक्ष रोपटे देऊन मधुकरराव अभ्यंकर यांचा वाढदिवस साजरा…

युवराज डोंगरे /खल्लार 

           उपसंपादक 

         समाजभूषण मधुकरराव अभ्यंकर यांचा ८० वा वाढदिवस राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व धार्मिक , वृक्षप्रेमी क्षेत्रातील मान्यवकांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

             स्थानिक भूमिपुत्र कॉलनी येथे त्यांच्या निवासस्थानी सर्वप्रथम तथागत भगवान बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन करून त्रिशरण, पंचशिल ग्रहण करण्यात आहे.

           त्यानंतर समाजभूषण मधुकरराव अभ्यंकर यांनी केक कापला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी पुलांचे गुच्छे, भेट वस्तू देत , वृक्षारोपटे,त्यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा केला. वाढदिवसानिमित्त आलेल्या प्रत्येकांशी त्यांनी संवाद साधत हितगुज केले.

          यावेळी आचार्य कमलताई गवई, खासदार बळवंत वानखडे,यांनी उपस्थिती दर्शवित मधुकरराव अभ्यंकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार रवी राणा तथा पदवीधर पदवीधर आमदार धीरज लिंगाडे यांनी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

        यावेळी राहुल व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष क्षितिज अभ्यंकर, जयकुमार अभ्यंकर, अॅड. शुभांगीताई थेटे, प्राचार्य गजानन वानखडे, शुभांगीताई अभ्यंकर, सौ. पद्माताई ढेपे, सौ.सुषमा कोंडे ,सतीश कोंडे ,माजी प्राचार्य सतीश पुंडकर, गोविंदराव अगम, रामेश्वर अभ्यंकर, अॅड. सतीश बोरकर, अॅड. पठाण,सुखदेवराव सरदार, एल. जे. वानखडे, प्रा. श्रीकृष्ण बनसोड, डॉ. भीमराव वानखडे, कॅप्टन शिरसाट, भीमराव डहाके, जुम्माभाई नंदावाले, प्राचार्य दिनेश मोहोड उद्धवराव कविटकर, प्राचार्य दिनेश थोरात, मुख्याध्यापक केतन खिरकर,मुख्याध्यापक अमित वानखडे, सागरसिंह चव्हाण, प्राचार्य अविनाश पवार, मुख्याध्यापक मुकुंद चौधरी, संत गाडगेबाबा पतसंस्था परतवाडाचे अध्यक्ष उद्धवराव कोकाटे, प्रा. अनिल गवई, गोविंदराव फसाटे, रमेश कौतिककर, मनोज जामनिक,वसंतराव गवई, सिद्धार्थ वानखडे, दादासाहेब शिरसागर, बाबुराव उंबरकर, अँड. पी. एस. खडसे, गोवर्धन जगदीश, वाल्मीक डोंगरे, दीपक कळसकर, वासुदेवराव वानखडे, सुरेंद्र चापोरकर, रविंद्र लाकोडे, दिनेश जामनिक, मनीष भंकाळे, नयन मोंढे, रोहित गाशे, संदीप शेंडे, समाधान वानखडे, पंकज मोरे, मुत्राभाऊ दारूशिंदे, सुमेध सरदार, कॅप्टन मुरलीधर खेडकर, भीमराव इंगळे, कृणाल वानखडे, उज्वला वानखडे, जयश्री खडके, अनिल, माधवीताई कोकाटे, गवई, प्रदीप नितनवरे, आरती गणोरकर, तुषार खैरकर, अनंता मोहोळ, सुधाकर धुरंदर, जीवन फसाटे, दीपकराव धनोकार, गौरव पर्वतकर, अमोल वानखडे, सतीश इंगोले, रूपेश नांद्रेकर आदींसह अनेक जण उपस्थित होते.