दर्यापूर मध्ये दरवर्षीप्रमाणे कावड पूजन व फळ वाटप… — युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्यातर्फे आयोजन…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

            दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्या दर्यापूर शहरामध्ये मूर्तिजापूर-अमरावती टी पॉईंट येथे कावडयात्रेचे पूजन आणि फळ फ्रुट वाटप युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

         यावेळी शिवसेना दर्यापूर तालुका समन्वयक बबनराव विल्हेकर, शिवसेना अंजनगावसुर्जी माजी शहरप्रमुख गजाननभाऊ लवटे, अंजनगावचे विक्रम गजानन पारडे, शिवसेना अंजनगाव सुर्जी माजी तालुकाप्रमुख महेंद्रभाऊ दिपटे,युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर पाटील वडतकर, युवासेना विधानसभा समन्वयक पंकज राणे, युवासेना दर्यापूर तालुकाप्रमुख सागर गिरे, युवासेना अंजनगावसुर्जी तालुकाप्रमुख विशुभाऊ सावरकर, युवासेना शहरप्रमुख रोहित बायस्कर, युवासेना तालुका समन्वयक भरत हिंगणीकर, युवासेना शहर सरचिटणीस रुपेश मोरे, शिवसेना उपशहर प्रमुख निलेश दादा पारडे, शिवसेना उपशहर प्रमुख खंडू पाटील राऊत, युवासेना शहर समन्वयक मनोज लोखंडे, युवासेना उपशहर प्रमुख नितीन माहूरे, आशिष लायडे, मंगेश बोरकर, किशोर टाले, मोहन खरबळकार, विकास साखरे, नकुल पाचकवडे, पप्पू पाटील गावंडे, शुभम विल्हेकर, प्रशांत धर्माळे, निखिल चव्हाण, वेदांत साखरे, आकाश जवुळकार, बच्चू पोटे, राज गुजराती, करण चक्रे तसेच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.