सैय्यद ज़ाकिर
जिल्हा प्रतिनिधि वर्धा
हींगनघाट :- शहरात मेजर ध्यानचंद जयंतीचे औवचित साधून क्रीड़ा अधिकारी कार्यालय वर्धा व तालुका क्रीड़ा संकुल हींगनघाट आणि किड्स ब्राइट फ्यूचर स्पोर्टिंग क्लब द्वारे राष्ट्रीय क्रीड़ा दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
यात प्रामुख्याने ५० मीटर रनिंग,मिनी फुटबाल,स्कर्शिंग चेस इत्यादि खेळाचे आयोजन करण्यात आले होते.संध्याकाळी माजी हॉकी खेड़ाडू शेख अनवर,विलास वैध,अतुल झाड़े,हरीश त्रिवेदी,श्रेयस धूपे,कुणाल वानखेड़े, जूडो खिलाड़ी मानसी ढाते, व युवा पत्रकार मोहसिन खान आनी सर्वे विजेता खेळाडुंचा सत्कार सुद्धा करण्यात आले.
प्रमुख अतिथि वैशाली पोड़,प्रतिभा दुधवडे,किरण वैध,मुफ्जल हुसैन,सोनू तेभूर्णे,गणेश नवकरकार,राज शर्मा,अजय मुले,मोटे सर यांचा हस्ते सत्कार स्मारंभ पार पडला. किरण वैध यानी खेड़ाडुना खेड़ आणि शिक्षा संबंधित छान माहिती देयून राष्ट्रीय क्रीड़ा दिन या दिवसाला दरवर्शी खेड़ाचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले.
सर्व अतिथिनी खेळाडू बद्दल आणि मेजर ध्यानचंद बद्दल माहिती दिली किड्स ब्राइट फ्यूचर तरफे मोहसिन खान पत्रकार यांचे सत्कार करण्यात आले.खान यानी आपल्या पत्रकारिच्या कलमे नि अनेकांच्या समस्याचे निराकरण केले.खान यांचे उत्कृष्ठ पत्रकारितामुळे किड्स ब्राइट फ्यूचर स्पोर्टिंग क्लब हींग नघाट द्वारे यांचा सत्कार करण्यात आला.
या शुभ शनि किरण वैद्य,सामाजिक कार्यकर्ते मुफ्जजल हुसैन,हरीश त्रिवेदी,अनवर भाई,मुस्तफा बक्श,अनेक सामाजिक क्षेत्रातिल समाजसेवक उपस्थित होते.
सर्व कार्यक्रमाचे आयोजन कर्ता अजय बारसागड़े, अनिकेत,अशरफ,देवल,प्रणव,रुद्रराक्ष,नावेद,दामिनी, रुखसार,श्वेता,विधि,श्रद्धा,पूर्वी, आणि श्री.श्याम महिला ग्रामीण पत सहकारी संस्था यांचे मोलाचे सहयोग लाभले.