कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय राज्य कार्यकारिणी जाहीर…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक 

      महाराष्ट्र राज्य मराठी विषय राज्य कार्यकारिणीची आभासी बैठक अध्यक्ष प्रा.सुनिल डिसले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली या बैठकी मध्ये सचिव प्रा.बाळासाहेब माने यांनी राज्याच्या मुख्य कार्यकारिणीसह मराठी विषयाची ३५जिल्ह्याची ‘जिल्हाध्यक्षांची निवड या कार्यकारीणी मध्ये जाहीर करण्यात आली.

            मराठी विषय राज्य कार्यकारीणी साठी अमरावती जिल्हाध्यक्षपदी चांदूरबाजार येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय,शिरजगांव बंड येथील प्रा.ओमप्रकाश ढोरे यांची जिल्हाअध्यक्षपदी पदी निवड करण्यात आली.

            या निवडीबद्दल राज्य अध्यक्ष प्रा.सुनिल डिसले,प्रा.बाळासाहेब माने, प्रा.सुभाष पारिसे,प्रा.अभिजीत झाडे,प्रा.मंगेश झाडे,काॕलेजचे प्राचार्य ए.बी.ठाकरे,जयंत चोपडे,दिलीप तायडे,अक्षय देशमुख,पि.एम.मोहोड,पाटील,गोडबोले,गजानन शेकार,सौ.दळवी ,सौ खवले,सौ.संगीता सिनकर,यांनी अभिनंदन केले आहे