युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्याची संवाद साधण्याकरिता विदर्भ दौरा सुरू असून पदाधिकाऱ्यांच्या बैठकामध्ये अमरावती येथे दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांचे स्वागत मनसे दर्यापूरच्या वतीने करण्यात आले.
मनसे दर्यापूर तालुकाध्यक्ष मनोज तायडे यांनी राज ठाकरे यांचे तालुक्याच्या वतीने स्वागत केले. त्यांच्यासोबत उपतालुकाध्यक्ष पंकज कदम , महीला तालुकाध्यक्ष हर्षताई बावनेर,विद्यार्थी सेना प्रथमेश राऊत ,संदीप झळके, राम शिंदे संतोष रामेकर उमेश बुध, राम जोशी अनिकेत स्वरूपाटणे रामकृष्ण पाचाडे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.